Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रितेश आणि जेनेलियाने लातूर लोकसभा निवडणुकीसाठी केलं मतदान, जनतेला केलं ‘हे’ आवाहन

रितेश आणि जेनेलिया यांनी लातूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 07, 2024 | 03:08 PM
रितेश आणि जेनेलियाने लातूर लोकसभा निवडणुकीसाठी केलं मतदान, जनतेला केलं ‘हे’ आवाहन
Follow Us
Close
Follow Us:
बी टाऊनमधे प्रसिद्ध असलेलं जोडपं म्हणजे अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जेनेलीया देशमुख. (Genelia Deshmukh) हे दोघंही सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत असतात. त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल ते नेहमी सोशल मीडियावर अपडेट देत असतात. आज या दोघांनी लोकसभा निवडणुकीत (Lok sabha Election 2024) मतदान केलं. रितेश आणि जेनेलिया यांनी लातूर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. त्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
[read_also content=”आलिया पाठोपाठ ईशा अंबानीची मेट गालामध्ये धमाकेदार एन्ट्री, साडी गाऊनमध्ये खुललं इशाचं सौंदर्य, ड्रेससाठी तब्बल लागले 10,000 तास! https://www.navarashtra.com/movies/isha-ambani-spoteed-in-met-gala-2024-she-is-looking-stunning-in-saree-gown-nrps-530515.html”]
आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. त्यात 10 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. अनेक नेते, अभिनेत्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जाताना दिसत आहेत. रितेशने यावेळी पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. तर, जेनेलियाने पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. दोघेही मतदानासाठी रांगेत उभे असलेले दिसले.

जेनेलिया-रितेशने जनतेला केलं ‘हे’ आवाहन

मतदानानंतर जेनेलिया आणि रितेश मतदान केंद्राबाहेर मीडियाशी बोलत होते. यावेळी दोघांनीही सर्वांना जाऊन मतदान करण्याचे आवाहन केलं. यावेळी जेनेलिया डिसूझा म्हणाली, ‘हे खूप महत्त्वाचं आहे. हा एक महत्त्वाचा दिवस आहे. मतदान महत्त्वाचं आहे. प्रत्येक नागरिकाने जाऊन मतदान करावं. मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे.’
रितेश देशमुख म्हणाला, ‘मी मतदान करण्यासाठी मुंबईहून लातूरला आलो आहे. प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करावं. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने मतदान करावं.
#WATCH | Maharashtra: Actor Riteish Deshmukh and his wife Genelia Deshmukh cast votes at a polling booth in Latur. NDA has fielded sitting MP Sudhakar Tukaram Shrangare against INDIA Alliance’s Kalge Shivaji Bandappa.#LokSabhaElections2024 pic.twitter.com/tP7DLeGjoJ — ANI (@ANI) May 7, 2024

रितेश आणि जेनेलियाचं वक्रफ्रंट

रितेश आणि जेनेलियाच्या वक्रफ्रंट बाबत बोलायचं झालं तर रितेश देशमुख लवकरच हाऊसफुल 5, दिमाखिलाल, मस्ती 4, प्रभुशन, काकुडा आणि राजा शिवाजीमध्ये या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय तो अजय देवगणच्या ‘रेड 2’मध्येही सामील झाला आहे. तर, जेनेलिया देशमुख लवकरच आमिर खानसोबत ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Riteish deshmukh and genelia dsouza cast their vote in latur encourage citizens to practice their right nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2024 | 03:03 PM

Topics:  

  • Genelia D'Souza
  • Lok Sabha Election 2024
  • Riteish Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.