Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला नाही, ‘हिरामंडी’मध्ये ‘हे’ पाकिस्तानी कलाकार होते भन्साळींची फर्स्ट चॅाईस!

'हिरामंडी'मध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रोमोजमध्ये ही सर्व पात्रे खूपच प्रभावी दिसत आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या नावांचा चित्रपटाच्या मूळ कास्टिंगमध्ये समावेश नव्हता.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 01, 2024 | 01:19 PM
सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला नाही, ‘हिरामंडी’मध्ये ‘हे’ पाकिस्तानी कलाकार होते भन्साळींची फर्स्ट चॅाईस!
Follow Us
Close
Follow Us:

बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक संजय लीला भन्साळी यांची डेब्यू वेब सिरीज ‘हिरामंडी’ (Heeramandi) बुधवारी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. आज प्रेक्षकांना संजय लीला भन्साळी यांच्या भव्य कलाकृताची आस्वाद घेता येणार आहे. ‘हिरमंडी’च्या फर्स्ट लूकपासून ते टीझर आणि ट्रेलरपर्यंत या वेबसिरिजने यापुर्वीच प्रेक्षकांचं मनं जिकलं आहे. पण हिरामंडीच्या कास्टबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला या अभिनेत्रींना नाही तर काही प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकरांना या वेबसिरीजमध्ये कास्ट करण्याची संजय लीला भन्साळी यांची इच्छा होती अशी माहिती समोर आली आहे.

[read_also content=”महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ चित्रपटाची घोषणा, प्रेक्षकांना अनुभवता येणार संयुक्त महाराष्ट्र चळवळ लढा! https://www.navarashtra.com/movies/sayunkta-maharashtra-movie-announcement-nrps-528813.html”]

‘या’ अभिनेत्री आहेत मुख्य भूमिकेत

‘हिरामंडी’ वेबसिरीजची कथा, संगीत आणि संपूर्ण सादरीकरण खूपच दमदार दिसत आहे. या सर्व गोष्टींसोबतच शोला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची जबरदस्त कास्टिंग. ‘हिरामंडी’मध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या नावांचा चित्रपटाच्या मूळ कास्टिंगमध्ये समावेश नव्हता.

रेखा आणि करीना कपूर यांचा समावेश असात

अलीकडेच लॉस एंजेलिसमध्ये ‘हिरामंडी’चा प्रीमियर झाला, त्यानंतर भन्साळींनी संवादही साधला. Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भन्साळी ‘हिरामंडी’साठी त्यांच्या मनात मूळ भूमिका काय होती हे सांगत आहेत. भन्साळी यांनी सांगितले की, ‘हिरामंडी’ची योजना 18 वर्षांपूर्वी एखाद्या चित्रपटाप्रमाणे होती. ते म्हणाले, ‘हे 18 वर्षांपूर्वी घडले असते तर त्यात रेखा, करीना आणि राणी मुखर्जी असणार होत्या.

भन्साळींना ‘या’ पाकिस्तानी कलाकारांना कास्ट करायचे होते

भन्साळी पुढे म्हणाले की, जेव्हा त्यांना ‘हिरमंडी’ पुन्हा बनवायचा होता, तेव्हा अनेक पाकिस्तानी कलाकारांची नावे त्यांच्या विचारात होती. नतंर दुसऱ्या कलाकारात घेण्यात आलं. पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान इमरान अब्बास आणि फवाद खान यांच्या नावाचा यात समावेश असल्याचही त्यांनी सांगितलं.

‘हिरामंडी’मध्ये सोनाक्षी, मनीषा आणि इतर अभिनेत्री नायकीणच्या भूमिका साकारत आहेत. त्याच्यासोबत फरदीन खानही बऱ्याच दिवसांनी या वेब सीरिजमध्ये कमबॅक करणार आहे. शोच्या पुरुष कलाकारांमध्ये शेखर सुमन आणि अध्यायन सुमन देखील दिसत आहेत. ‘हिरामंडी’ची कथा 1940 च्या स्वातंत्र्यपूर्व भारतातील आहे. या शोचा ट्रेलर गेल्या महिन्यात रिलीज झाला होता आणि भन्साळीचे काम लोकांना एका उत्तम अनुभवासाठी उत्सुक असल्याचे दिसते.

Web Title: Sanjay leela bhansali want to caste pakistani actors faead khan mahira khan in heeramandi nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2024 | 01:19 PM

Topics:  

  • Sanjay Leela Bhansali

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.