२०२७ हे वर्ष खऱ्या अर्थाने मनोरंजनाने भरलेले असणार आहे. दमदार चित्रपटांच्या मोठ्या मालिकेसह हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वात भव्य आणि बहुप्रतीक्षित सिनेमॅटिक धमाक्यांचे साक्षीदार ठरणार आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत असे फारच कमी कलाकार आहेत ज्यांना आज सलमान खान यांच्यासारखे प्रचंड स्टारडम लाभले. त्यांचा प्रचंड चाहतावर्ग, तिकीटखिडकीवरील दमदार पकड आजही आहे. पण यासगळ्याबाबत वडील सलिम खान यांनी भविष्यवाणी…
जरी सारा चित्रपटात केवळ मोजक्याच दृश्यांमध्ये दिसत असली, तरी त्या मर्यादित स्क्रीन टाइममध्येही तिने प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले आहे. प्रत्येकजण तिच्या अभिनयकौशल्याची प्रशंसा करत आहे.
भन्साळींच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि त्यांच्या सर्जनशील दृष्टिकोनाविषयी अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने मोठा खुलासा केला आहे. अभिनेत्रीने त्यांचे कौतुक करत त्यांच्या कामाच्या पद्धती उघड केल्या आहेत.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या टीमने आता त्यांच्या प्रकृती आणि रुग्णालयात दाखल होण्याबाबत एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की ते पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना…
संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता हे दोन्ही निर्माते आता आगामी चित्रपटासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. ‘जय सोमनाथ’ या आगामी चित्रपटामधून 1000 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक अध्याय उघड होणार आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी "लव्ह अँड वॉर" या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेबाबतच्या सर्व अटकळींना आता पूर्णविराम मिळाला आहे. २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याच्या वृत्तांना नकार देत सूत्रांनी अफवांना फेटाळून लागले आहे.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे पुन्हा अडचणीत अडकले आहे. त्यांच्याविरुद्ध बीकानेरमध्ये गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 'लव्ह अँड वॉर' चित्रपटासंबंधित एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
ऐश्वर्या राय बच्चनच्या 'देवदास' चित्रपटातील सीनसंबंधित चित्रपटाची सुप्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर नीता लुल्ला हिने या सीनबद्दल आणि यामध्ये ऐश्वर्याने परिधान केलेल्या पाढऱ्या रंगाच्या साडीबद्दल एक किस्सा सांगितला आहे.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी:द डायमंड बाजार' वेबसीरीजमध्ये, आलमजेबचं पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री सध्या प्रकाशझोतात आली आहे. अभिनेत्री शर्मिन सेहगल सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रकाशझोतात आली आहे.
फरीदा यांनी 'हीरामंडी' मधील एक खास गोष्टी शेअर केली आहे. जी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्यांना करण्यास सांगितले होते. परंतु त्यांनी हे कधी केले नाही असे म्हणाल्या. आता त्यांनी…
सोशल मीडियावर दिसणारा ओरी आता चित्रपटांमध्ये झळकणार आहे. एका रिपोर्टनुसार, तो संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना आनंद झाला…
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान, हिरामंडीच्या वहिदा उर्फ संजीदा शेख यांनी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हिरामंडीच्या दुसऱ्या सीझनचे एक मोठे अपडेट दिले आहे, जे ऐकून हिरामंडी वेब सिरीजचे दर्शक नक्कीच खूश होतील.
दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी जेव्हा पहिल्यांदा ऐश्वर्या रायला पाहिलं, त्यावेळी तिच्या डोळ्यांची भुरळ त्यांनाही पडली होती. त्यांच्या पहिल्या भेटीतच संजय भन्साळींनी ऐश्वर्याला थेट एका ब्लॉकबस्टर चित्रपटाचीच ऑफर दिली.
चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशलसोबत लव्ह अँड वॉर घेऊन येत आहेत. हा चित्रपट त्याच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा असणार आहे. या चित्रपटाची कथा…
संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट लव्ह अँड वॉरची रिलीज डेट जाहीर झाली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या तिघांना मोठ्या…
'हिरामंडी'मध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रोमोजमध्ये ही सर्व पात्रे खूपच प्रभावी दिसत आहेत. पण तुम्हाला हे…