Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कधी जॉन बाबू तर कधी जॉन काका! paparazzi ची अनंत-राधिकाच्या लग्नात मस्ती

सध्या मुंबई नगरी ही अनंत राधिकाच्या लग्नसोहळ्यामुळे उजळून गेली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकूलनातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही लग्नसराई सध्या सुरु आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर आज मुंबईत पाहायला मिळत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 12, 2024 | 10:59 PM
फोटो सौजन्य: YouTube

फोटो सौजन्य: YouTube

Follow Us
Close
Follow Us:

आज सिनेतारकांपासून ते अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांपर्यंत, सर्वांची पाऊले आज मुंबई नगरीकडे वळत आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकूलनातील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यास अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. फक्त देशातीलच नव्हे तर परदेशातील दिग्गज व्यक्तिमत्व सुद्धा या लग्नात दिसले आहे. यातीलच एक दिग्गज व्यक्तिवत्व म्हणजे WWE सुपरस्टार जॉन सीना.

हल्ली जॉन सीना खूप चर्चेत आहे हे ते त्याने नुकतेच जाहीर केलेल्या त्याच्या निवृत्तीमुळे. या निवृत्तीमुळे त्याच्या भारतातील चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. पण हाच धक्का अचानकपणे आनंदात बदलला तो जॉन सीनाच्या भारतात झालेल्या आगमनामुळे. या आगमनाचे कारण ठरले ते अंबानींच्या घरातील अनंत-राधिकाची लग्नसराई.

लग्नसराईत paparazzi ची धमाल!

दिगज्जांची कुठलीही लग्नसराई असो, खऱ्या अर्थाने धमाल करतात ते आपले paparazzi. प्रत्येक स्टारला विशेष नावाने संबोधण्यात ते माहीर आहे आपल्याला सर्वांचा माहीती आहे. यंदा सुद्धा एकीकडे जॉन सीन अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आला असताना paparazzi नी त्याचे स्वागत खास विशेषणांनी केले आहे. कधी जॉन काका तर कधी जॉन बाबू अशा अतरंगी नावाने त्यांनी जॉन सीनला हाक मारली आहे. या टोपनांवांना जॉन सिनाने देखील मज्जेत घेतले आहे.

जॉन सीना व्यतिरिक्त अन्य कलाकार सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत. यात प्रियांका- निकपासून ते अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती सुद्धा अनंत-राधिकाच्या लग्नात उपस्थित राहिले आहेत.

Web Title: Sometimes john babu and sometimes john kaka paparazzi fun at anant radhikas wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 10:59 PM

Topics:  

  • Anant Radhika Wedding

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.