Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेप्रेमींसाठी खास ऑफर! अवघ्या 99 रुपयांमध्ये पाहा कोणताही चित्रपट

शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी सिनेमा लव्हर्स डे साजरा करण्यात येणार आहे. सिनेमा पाहायला आवडणाऱ्या प्रत्येकासाठी ही ऑफर सुरु असणार आहे. त्यामुळे त्याचा चित्रपटगृहात जाऊन लाभ घ्या

  • By सायली ससाणे
Updated On: May 30, 2024 | 06:00 PM
सिनेप्रेमींसाठी खास ऑफर! अवघ्या 99 रुपयांमध्ये पाहा कोणताही चित्रपट
Follow Us
Close
Follow Us:

जर तुम्हाला मराठी आणि हिंदी चित्रपट बघायला आवडत असतील तर ३१ मे सिनेमा लव्हर्स डे हा खास तुमच्यासाठी बनवण्यात आला आहे. कारण तुमच्यासाठीच ३१ मे ला मल्टिप्लेक्स एसोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे एमआय यांनी चित्रपटगृहात कोणत्याही सिनेमाची तिकीट ही फक्त ९९ रुपयाला ठेवली आहे. तुम्हाला आताच रिलीज झालेला सिनेमा पाहता येईल. ही ऑफर फक्त ३१ मे ला पर्यादित आहे. त्यामुळे या संधीचा चित्रपटगृहात जाऊन चांगला लाख घ्या.

 

यावर्षी हिंदी तसेच इतर भाषेमधील चित्रपटांना जास्त यश मिळाले नाही त्यामुळे हि ऑफर सुरु करण्यात आली आहे. बॉलीवूडमधील कमी किमतीतील तिकिटांचा दर वाढण्यात आला होता. पण यावेळी सिनेमा लव्हर्स डे हा ४ हजार चित्रपटगृहात साजरा केला जाणार आहे. ज्यामध्ये PVR-INOX, CINEPOLIS, MIRAJ, CITYPRIDE, ASIAN, MUKTA A2, MOVIE TIME, MOVIEMAX, WAVE, M2K, DELITE यांसारख्या चित्रपटगृहांचा समावेश आहे. तुम्ही तुमची या वेबसाईटवर टिकट्स बुक करू शकता.

  • PVR-INOX या वेबसाईटवर क्लीक करून त्या वेबसाइट भेट द्या
  • नंतर तुमचा आवडता चित्रपट आणि वेळ निवडा
  • तसेच ९९ तिकीट हा पारियाय निवडून तुम्ही तुम्हची तिकीट बुक करू शकता
  • जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट हवे असेल तर तोही परियाय उपलब्ध आहे. परंतु ऑनलाईनमध्ये थोडा दर वाढूही शकतो. त्यामुळे योग्य दरात तिकीट हवे असेल तर तुम्ही चित्रपटगृहात जाऊन घेऊ शकता.
[read_also content=”सनी लिओनीचा रॅम्पवॉक, लालभडक स्टायलिश ड्रेसमध्ये दिसली जणू परी! https://www.navarashtra.com/entertainment/sunny-leones-rampwalk-looks-like-a-queen-in-a-red-stylish-dress-540502/”]

नक्की चित्रपटगृहात कोणते सिनेमा पाहायला मिळणार हा प्रश्न तुम्हाला पण असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये चित्रपटाची वेळ, चित्रपटाचे नाव हे सगळं तुम्हाला तिथे समजेल. आनंदाची बातमी तर ही आहे की चित्रपटगृहात धर्मा प्रोडकेशन्स ची ‘मिस्टर एंड मिसेज माही’ हा नवाकोरा चित्रपटसुद्धा तुम्हाला ९९ मध्ये उपलब्ध होऊन जाईल.

Web Title: Special offer for movie lovers watch any movie for just rs99

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2024 | 06:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.