Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर सुसाट! चित्रपटानं पार केला 200 कोटींचा टप्पा, अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ पेक्षा कमी दिवसात केला विक्रम

  • By Pravina Shirpurkar
Updated On: May 23, 2023 | 12:44 PM
Kerala 4

Kerala 4

Follow Us
Close
Follow Us:

‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा जगभरात प्रदर्शित अनेक ठिकाणी झाला आहे. सोमवारच्या कलेक्शनसह चित्रपटाने आता 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणखी एक मोठा टप्पा पार केला असून या वर्षातील बॉलिवूडचा दुसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे.

[read_also content=”‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर मुलीला आली जाग; धर्मांतरासाठी दबाव आणणाऱ्या प्रियकरावर तरुणीकडून गुन्हा दाखल https://www.navarashtra.com/crime/after-watching-the-kerala-story-a-girl-filed-complaint-against-her-boyfriend-who-forced-her-to-convert-nrps-402583.html”]

रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात

सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित या चित्रपटात सुरुवातीपासुनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.आता हा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तामिळनाडूच्या आणि पश्चिम बंगालमध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र निर्मात्यांच्या आवाहनावर सुप्रीम कोर्टाने या बंदीला स्थगिती दिल्यानंतर तामिळनाडूमध्येही चित्रपट प्रदर्शित करण्यास आला आहे. याचा फायदही चित्रपटाला झाला असुन तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

भारतात आतापर्यंत किती कमावले

 ‘द केरळ स्टोरी’ हा मोठा स्टारकास्ट किंवा बिग बजेट नसलेला चित्रपट होता. रिलीजपूर्वी हा चित्रपट 100 कोटींपर्यंत जाऊ शकतो, अशी अनेकांना अपेक्षाही नव्हती. पण जनतेने या चित्रपटाला चांगलच डोक्यावर घेतलेलं दिसतयं त्यामुळे बॅाक्सऑफिसवर हा चित्रपच सुसाट सुरु आहे. या सिनेमाने तिसर्‍या सोमवारीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5 ते 6 कोटी रुपयांची कमाई केली आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. शुक्रवारच्या ६.६ कोटी रुपयांच्या तुलनेत ही घट फार मोठी नाही. यासोबतच चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा आकडाही पार केला आहे. ‘द केरळ स्टोरी’ची कमाई 18 दिवसांत 204 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. यावरून ‘द केरळ स्टोरी’ तिसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई करणार असं दिसत आहे.

200 कोटी कमावणारे या वर्षातले चित्रपट

लॉकडाऊननंतर, बॉलिवूडने आतापर्यंत 200 कोटी कमावणारे फक्त 4 चित्रपट दिले होते – पठाण, ब्रह्मास्त्र, द काश्मीर फाइल्स आणि दृश्यम 2. ‘द केरळ स्टोरी’ हा या यादीतील पाचवा चित्रपट आहे. हा चित्रपट ज्या प्रकारे कमाई करत आहे, त्यासाठी 250 कोटींचा आकडाही दूर नाही. इथून ‘द केरळ स्टोरी’चा एकूण संग्रह किती आहे हे पाहणे रंजक बनले आहे.

Web Title: The kerala story box office collection cross 200 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2023 | 12:41 PM

Topics:  

  • Box Office
  • sudipto sen
  • the kerala story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.