सिनेमाचं जग आणि वाद विवाद, भांडणे यांचे नाते खूपच जुने. पिक्चर चालत वा पडत राहतील हो, गाॅसिप्स कायमच हवे अशी मानसिकता रुजलीय. त्यातले वाद खरे किती, त्यात तथ्य किती, पब्लिसिटी…
सुशांत सिंग राहत होता त्या इमारतीचे नाव माउंट ब्लँक आहे. ते घर आता अदा शर्माने विकत घेतले आहे. ती या घरात कधी शिफ्ट होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
‘72 हुरें’ चित्रपटाचा ट्रेलर दहशतवादाच्या काळ्या जगातलं भयाण वास्तव दाखवणारा आहे. ट्रेलरमध्ये हे दाखवण्यात आलं आहे की, दहशतवादी आधी कसं ब्रेनवॉश करतात आणि त्यानंतर लोकांना मारण्यासाठी त्यांना प्रवृत्त करतात.
1992 साली राजस्थानातील अजमेर (Ajmer 92) चर्चेच्या केंद्रस्थानी आलं होतं. अनेक मुलींवर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याच्या घटना शहरात समोर आल्या होत्या. या प्रकरणाचा पुढं जसजसा तपास होऊ लागला तसतसं या…
'द केरळ स्टोरी' वरील बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक थिएटरमध्ये पुढील दोन आठवड्यांचे अगोदरच बुकींग झालेले आहेत, असे पश्चिम बंगालमधील थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालक यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थिएटर…
‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमाला सध्या बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर धमाका केल्यानंतर आता हा सिनेमा जगभरात प्रदर्शित अनेक ठिकाणी झाला आहे. सोमवारच्या…
इंदूरच्या नंदा नगर भागात राहणारी तरुणी आरोपी फैजानला कोचिंग क्लासमध्ये भेटली होती. त्याने मुलीशी मैत्री केली आणि नंतर जवळ येऊ लागला. आरोपी चार वर्षांपासून तरुणीच्या संपर्कात होता आणि त्याने अनेकवेळा…
गेल्या काही दिवसांपासून 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. या चित्रपटानंतर पुन्हा एकदा 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) मुद्दा चर्चेत आला आहे. असे असताना…
टीव्हीवरील 'गोपी बहू' देवोलिना भट्टाचार्जीने पुन्हा एकदा तिच्या नवीन ट्विटमध्ये 'द केरळ स्टोरी' चित्रपटाचे समर्थन केले आहे. तिने पती शाहनवाज शेखलाही 'खरा भारतीय मुस्लिम' म्हटले आहे. 'लव्ह जिहाद' संदर्भात एका…
काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘द केरळ स्टोरी’(The Kerala Story) वरून बराच वाद सुरु आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ टॅक्स फ्री करण्यात…
'द केरला स्टोरी' सिनेमा आता पश्चिम बंगालमध्ये रिलीज होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घातली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही बंदी हटवली आहे. 18 मे रोजी झालेल्या…
'द केरला स्टोरी' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून वादात सापडला आहे. काही राज्यांमध्ये सिनेमांवर बंदी घालण्यात आली तर काही राज्यांनी टॅक्स फ्री केला. नुकतीच या सिनेमाच्या टीमने मुंबईत पत्रकार परिषद घेतली…
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 12 दिवसांमध्ये 150 कोटींची कमाई केल्याने हा चित्रपट आता 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. आता युकेमधल्या प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार…
केरळमध्ये आलेल्या भीषण पुरावर '2018' हा सिनेमा आला होता. आता या सिनेमाला लोकं खरी 'केरला स्टोरी' असं म्हणत आहेत. ही आहे केरळच्या अस्सल मातीतली कथा, असा सूर सध्या सगळीकडे दिसत…
धर्मांतरच्या मुद्यावर आधारित 'द केरला स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. आयएसआयएस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधित लोक हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना कसे टार्गेट करतात आणि…
तरणने ट्विट करत सांगितले आहे की, चित्रपटाने गुरुवारी 15,361 ऑस्ट्रेलियन डॉलर्सची कमाई केली आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 66,580 ऑस्ट्रेलियन डॉलर्स कमवले.