Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द केरळ स्टोरी’ला अखेर बंगालमध्ये थिएटर मिळाले; प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

'द केरळ स्टोरी' वरील बंदीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक थिएटरमध्ये पुढील दोन आठवड्यांचे अगोदरच बुकींग झालेले आहेत, असे पश्चिम बंगालमधील थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालक यांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, थिएटर अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ते आधीच बुक केलेले स्लॉट रद्द करू शकणार नाहीत आणि दोन किंवा तीन आठवड्यांनंतर सुदीप्तो सेन-दिग्दर्शित चित्रपटाचे प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 24, 2023 | 03:38 PM
‘द केरळ स्टोरी’ला अखेर बंगालमध्ये थिएटर मिळाले; प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगाल : बंगालमधील बहुतेक सभागृहांनी ‘द केरळ स्टोरी’ प्रदर्शित करण्यास नकार दिला असताना, उत्तर 24 परगणा ‘बोनगाव’ मधील एका सिंगल स्क्रीनने चित्रपट दाखवण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्यांचे जवळपास हाऊसफुल शो आहेत आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. विशेष म्हणजे, ‘द केरळ स्टोरी’चे संगीत दिग्दर्शक बिशाख ज्योती मूळचे बोनगावचे आहेत आणि सर्व वाद आणि कथित धमकीच्या कॉलला न जुमानता श्रीमा हॉल शेवटी ‘द केरळ स्टोरी’ दाखवत आहे हे जाणून ते खूप उत्साहित आहेत.
मला खूप आनंद आहे की, माझ्या शहरातील एक सिनेमा हॉल आमचा चित्रपट दाखवत आहे तर बंगालमधील बहुतेक हॉल अजूनही ‘द केरळ स्टोरी’ ला जागा देण्यास नाखूष आहेत. मी ऐकले आहे की वितरक आणि हॉल मालकांना फोन येत आहेत आणि चित्रपट प्रदर्शित करू नका असे सांगितले जात आहे. मला असे वाटते की केवळ श्रीमाच नाही तर कदाचित इतर काही चित्रपटगृहे, विशेषत: सिंगल-स्क्रीन थिएटर्सनीही चित्रपट दाखवायला सुरुवात केली आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच ते पश्चिम बंगालमधील आणखी अनेक हॉलमध्ये दाखवले जाईल,” बिशाख ज्योती यांनी सांगितले.

Web Title: The kerala story finally gets a hall in bengal receives a huge audience response nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2023 | 03:38 PM

Topics:  

  • the kerala story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.