Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टायगर श्रॉफ दिसणार वेगळ्या भूमिकेत ? ‘बॅटल ऑफ ब्रेथ्स’च्या पोस्टरमुळे वाढली उत्सुकता

‘बॅटल ऑफ ब्रेथ्स’ मध्ये टायगर वेगळ्या भूमिकेत दिसणार का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

  • By साधना
Updated On: Nov 07, 2023 | 06:31 PM
tiger shroff in battle of breaths

tiger shroff in battle of breaths

Follow Us
Close
Follow Us:

‘गणपत’नंतर अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आता वेगळ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफचं एक नवीन पोस्टर (Tiger Shroff Poster) रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरवर टायगरचं स्केच आणि त्यावर ‘Tiger 11 #BattleofBreaths’, असं लिहिलेलं दिसतंय. या पोस्टरवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र हा प्रोजेक्ट नक्की काय आहे हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल झालं आहे. चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनीही टायगरचं हे पोस्टर शेअर केलं आहे. (Battle Of Breaths)

‘बॅटल ऑफ ब्रेथ्स’ मध्ये टायगर वेगळ्या भूमिकेत दिसणार का ? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. पोस्टरवरून एखाद्या योद्ध्याची भूमिका टायगर निभावणार असल्याचा अंदाज लावला जातोय. त्याच्या पोस्टरमधल्या लूकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. मात्र या प्रोजेक्टमध्ये नक्की काय घडणार, याची कथा कशी असणार हे लवकरच समोर येईल.  याआधीचा टायगरचा ‘गणपत’ हा सिनेमा फ्लॉप ठरला. आता त्याच्या नव्या प्रोजेक्टला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहावं लागेल.

Web Title: Tiger shroff new project battle of breaths nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2023 | 06:28 PM

Topics:  

  • Hindi Movie
  • tiger shroff

संबंधित बातम्या

‘दे दे प्यार दे 2’ ची रिलीझ डेट जाहीर, अजय देवगण आणि रकुल प्रीत पुन्हा एकत्र, यावेळी प्रेमकहाणीला मिळणार नवा ट्विस्ट
1

‘दे दे प्यार दे 2’ ची रिलीझ डेट जाहीर, अजय देवगण आणि रकुल प्रीत पुन्हा एकत्र, यावेळी प्रेमकहाणीला मिळणार नवा ट्विस्ट

केएल राहुलने केली ‘कांतारा: चॅप्टर 1’ची स्तुती, सोशल मीडियावर भरभरून कौतुक
2

केएल राहुलने केली ‘कांतारा: चॅप्टर 1’ची स्तुती, सोशल मीडियावर भरभरून कौतुक

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ ने ३ दिवसांत केली २२ कोटींची कमाई!
3

‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ ने ३ दिवसांत केली २२ कोटींची कमाई!

कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी
4

कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.