Film De De Pyaar De 2 Release Date अजय देवगणने आपल्या इन्स्टाग्रामवर आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे 2’ चं मजेशीर मोशन पोस्टर शेअर केलं, या चित्रपट १४ नोव्हेंबर ला…
दसऱ्याच्या दिवशी प्रर्दशित झालेला सनी संस्कारी की तुलसी कुमारी चित्रपटाने ३ दिवसांत चांगली कमाई केली असून, प्रेक्षकांचा या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
'कांतारा: चॅप्टर 1' 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला असून प्रेक्षक चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत, पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट 200 कोटींच्या घरात पोहोचेल,असा अंदाज वर्तवला जात
पहिल्या वहिल्या वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंग, मास्टरक्लासेस आणि दिग्गज कलाकार मंडळीचे पॅनेल असून वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलची दणक्यात सुरुवात झाली आहे.
‘तुंबाड’ने २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या मनावर स्थान निर्माण केल्यानंतर आता तुंबाड २ ची घोषणा करण्यात आली, आता या चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
जॉन अब्राहम लवकरच मोठ्या पडद्यावर 'फोर्स ३' या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याच्या सोबत, साउथ फिल्म इंडस्ट्रीतील 'ही' लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहे.
"मुंज्या" फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या थामा या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटात आयुष्मान खुराना, रश्मिका मंधाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीत पार पडला, ‘जवान’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून बॉलिवूडचा किंग शाहरुख खानला पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.