Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वदेशी लस निर्मितीच्या संघर्षाची कहाणी, विवेक अग्निहोत्रींकडून ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची घोषणा

बर्‍याच गेसिंग गेम्सनंतर, विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी अखेर त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ असं या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. तसंच चित्रपटाच्या पोस्टरचंही अनावरण (The Vaccine War Poster Launch) केलं आहे.

  • By साधना
Updated On: Nov 10, 2022 | 01:15 PM
the vaccine war vivek agnihotri

the vaccine war vivek agnihotri

Follow Us
Close
Follow Us:

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) असं त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, भोजपुरी, पंजाबी, गुजराती, मराठी आणि बंगाली अशा १० हून अधिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बर्‍याच गेसिंग गेम्सनंतर, विवेक अग्निहोत्री यांनी अखेर त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ असं या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे. तसंच चित्रपटाच्या पोस्टरचंही अनावरण (The Vaccine War Poster Launch) केलं आहे. पोस्टरमध्ये चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेचाही उल्लेख आहे. हा चित्रपट भारतीय जैवशास्त्रज्ञ आणि स्वदेशी लसी या विषयांवर आधारित असून, या महिन्यापासून चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात होणार आहे.

ANNOUNCEMENT: Presenting ‘THE VACCINE WAR’ – an incredible true story of a war that you didn’t know India fought. And won with its science, courage & great Indian values. It will release on Independence Day, 2023. In 11 languages. Please bless us.#TheVaccineWar pic.twitter.com/T4MGQwKBMg — Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 10, 2022

याबाबत विवेक अग्निहोत्री म्हणाले, “कोविड लॉकडाऊन दरम्यान जेव्हा ‘काश्मीर फाइल्स’ पुढे ढकलण्यात आला, तेव्हा मी यावर संशोधन सुरू केले. मग आम्ही आयसीएमआर (ICMR) आणि एनआयव्ही (NIV) च्या शास्त्रज्ञांसोबत संशोधन सुरू केले ज्यांनी स्वदेशी लसीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची कहाणी जबरदस्त होती. संशोधन करताना आम्हाला समजले की हे शास्त्रज्ञ भारताविरुद्ध केवळ परदेशी एजन्सीच नव्हे तर आपल्याच लोकांकडून कसे लढले. तरीही, आम्ही सर्वात वेगवान, स्वस्त आणि सुरक्षित लस तयार करून महासत्तांवर विजय मिळवला. प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाचा अभिमान वाटावा यासाठी ही कथा सांगावी असे मला वाटले. बायो-वॉरबद्दल भारतातील हा पहिला विज्ञान चित्रपट असेल ज्याबद्दल आपल्याला कल्पना नव्हती.”

‘आय एम बुद्धा’च्या निर्मात्या पल्लवी जोशीने शेअर केले, “हा चित्रपट आमच्या सर्वोत्तम जैवशास्त्रज्ञाच्या विजयाचा उत्सव साजरा करतो. लस युद्ध ही त्यांच्या त्याग, समर्पण आणि कठोर परिश्रमाला आमची श्रद्धांजली आहे.”

[read_also content=”बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त किसान सभेकडून १ लाख गावांमध्ये ध्वजारोहण https://www.navarashtra.com/india/kisan-sabha-to-hoist-the-flag-in-villages-on-birsa-munda-birth-anniversary-day-15th-november-nrsr-343194/”]

‘द कश्मीर फाइल्स’ नंतर विवेक अग्निहोत्रीच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही नक्कीच मोठी बातमी आहे. शिवाय या घोषणेसह, चित्रपट निर्मात्याने देशासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय कसा हाताळला जाईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पल्लवी जोशी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. निर्मात्यांनी अद्याप कलाकारांची घोषणा केलेली नाही. लस युद्धाचे औचित्य सिद्ध करण्यासाठी आणि भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले प्रयत्न मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी कोण योग्य ठरेल हे पाहणे मनोरंजक असेल.

Web Title: Vivek agnihotri annoucement of his next movie the vaccine war nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2022 | 01:14 PM

Topics:  

  • the vaccine war
  • vivek agnihotri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.