अभिनेत्री अनन्या पांडेने शेअर केले तिचे नवीन फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्रीने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यामध्ये तिच्या कानात असणारे झुमके तिच्या रूपाला अधिक शोभिवंत करत आहेत.
अभिनेत्रीच्या चाहत्यांनी कॉमेंट्स मध्ये गर्दी केली आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
अभिनेत्रीने कॅप्शन मध्ये तिचा नवा चित्रपट केसरी Chapter 2 पाहण्यासाठी चाहत्यांना प्रेरित केले आहे.
या पोस्टने अगदी कमी वेळात पसंतीत लाखोंचा टप्पा पार केला आहे. तिच्या चाहत्यांनी या पोस्टला भरभरून प्रेम दिले आहे. तसेच प्रेम अभिनेत्री या चित्रपटाला मिळावा अशी इच्छा बाळगून आहे.