अभिनेत्री डेझी शाहने शेअर केले नवे फोटोस. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया )
अभिनेत्री डेझी शाहने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फारच आकर्षक दिसत आहे.
शेअर करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने गोल्डन रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. सौंदर्य असावे तर असे!
घारे डोळे अन् तांबूस केस, पाहताच असे वाटत आहे की जणू देवाने सौंदर्याचा एक आविष्कारच केला आहे.
अभिनेत्रीने 'राघू पिंजऱ्यात आला' या मराठी गाण्यामध्ये काम केले होते. दगडी चाळ २ मध्ये हे गाणे दिसून आले होते.
कौतुकांचा वर्षाव झालेल्या या पोस्टखाली अभिनेत्रीने 'Mood toh random hai hi… Pose bhi waise hi hai…' असे कॅप्शन दिले आहे.