अभिनेत्री दिव्या पुगावकरने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दिव्या पुगावकरने @divyasubhashpugaonkar_official या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अभिनेत्री फार Cute दिसत आहे.
'लक्ष्मी निवास' या मालिकेमधून राज्यात घराघरात पोहचणारी अभिनेत्री दिव्या तिच्या चाहत्यांच्या चर्चेत नेहमी असते, तिचा Cuteness तिला चर्चेतून बाहेरच येऊ देत नाही.
अभिनेत्रीने पोपटी रंगाची सुंदर अशी साडी परिधान केली आहे. नाकात नथ, गळ्यात हार आणि सुंदर Earrings सह परिपूर्ण मराठी साज अभिनेत्रीने केला आहे.
अभिनेत्रीने तिच्या केसांमध्ये गजरा माळलेला आहे. तिच्या केसांतील गजऱ्याचा सुगंधाची जाणीव चाहते घरबसल्या घेऊ शकत आहेत, इतके ते रूप सुंदर आहे.
दिव्याचे फोटोज मग चाहते गप बसणार आहेत काय? कमेंट्समध्ये मनभरून आणि कमेंट्स सेक्शनभरून कौतुक आले आहेत.