अभिनेत्री मुनमुन दत्ताने शेअर केले तिचे Cute फोटोज. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या @mmoonstar या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटो शेअर केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री फार आकर्षक आणि सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने सुंदर असा Look केला आहे. या नक्षीदार आऊटफिटमध्ये अभिनेत्रींव अगदी फुलांसारखी दिसत आहे.
अभिनेत्रीने या पोस्टखाली सुंदर असे कॅप्शन दिले आहे. 'Last night.. Times Food and Nightlife Awards.' असे नमूद केले आहे, तसेच या Photoshoot बद्दल माहिती दिली आहे.
घारे डोळे, भुरे केस आणि गोरा रंग आणि तो साज शृंगार या Lookला अगदी Perfect बनवत आहेत. अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी कौतुक केले आहे. या पोस्टने काहीच क्षणांमध्ये नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.