अभिनेत्री परिनिती चोप्राने तिच्या इंस्टग्राम हॅन्डलवर नवीन फोटोशूट शेअर केला. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री परिनिती चोप्राने @parineetichopra तिच्या या इंस्टाग्राम हॅण्डलवर नवीन फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये परिनिती फार सुंदर दिसत आहे. पाहणाऱ्याला तिचे वेड लागेल असे तिचे सौंदर्य आहे.
डोळ्यांवर काळ्या रंगाचा चष्मा आणि पायांमध्ये हिलवाले सॅंडल तिच्या या लूकमध्ये चार चांद लावत आहेत. तिच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य या छायाचित्रांमधील केंद्रबिंदू ठरले आहेत.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शनमध्ये या Photoshoot बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तसेच 'Breakast at Tiffany’s?' म्हणून सुंदर असे कॅप्शन दिले आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये चाहत्यांनी तर जणू गर्दीच केली आहे. एकाने तर 'मेरी प्यारी बिंदू' कॉमेंट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.