'आता खरा गर्मीचा हंगाम सुरु झाला...' सईचा Hot अवतार... तरुणांनो! एकदा पहाच
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिच्या @saietamhankar या अधिकृत इंस्टाग्राम हॅन्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. हे पोस्ट सध्या चर्चेत येत आहे.
अभिनेत्रीच्या या नव्या पोस्टखाली अनेक सुंदर कॉमेंट्स आले आहेत. एका नेटकऱ्याने तर कॉमेंट केले आहे की,'आता खरा उन्हाळा सुरु झाला असल्याची जाणीव होत आहे.'
या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा आऊटफिट परिधान केला आहे. क्लासिक ब्लॅक लुक त्यात लाल रंगाचा बॅकग्राऊंड हटके वाटत आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'Today’s toppings - pepper and chilli flakes.' असे नमूद केले आहे. तसेच Black pepper आणि Chilli Flakes चे फोटोज पोस्ट केले आहेत.
कॅप्शनमध्ये या संपूर्ण Look बद्दल माहिती देण्यात आली आहे. या आकर्षक लुकला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहेत.