अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पडणारी अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. तसेच आता अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर जास्त सक्रिय…
सई ताम्हणकर नेहमीच आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवणारे फोटो शेअर करत असते आणि आताही तिने साडीतील काही फोटो शेअर केले असून काही वेळात व्हायरल झाले आहेत
छोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारी सई तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचली आहे. सांगली ते मुंबई नक्कीच सई ताम्हणकरचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. वाढदिवसानिमित्त सईच्या खासगी आयुष्यावर नजर टाकूया.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसत असते. तसेच अभिनेत्रीने नुकतेच काही स्वतःचे ताजे फोटो…
सई ताम्हणकर म्हणजे अनेकांच्या ‘हृदयाची धडकन’ आहे. 1 मे रोजी तिचा गुलकंद हा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय. सध्या सई प्रमोशनमध्ये व्यस्त असून वेगवेगळ्या लुकमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करतेय. नुकताच…
‘गुलकंद’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रसिकांचे लक्ष वेधले आहे. चित्रपटातील 'प्रेमाचा गुलकंद' हे बहारदार शीर्षकगीत संगीतप्रेमींच्या भेटीला आले.
सईने पहिल्यांदाच सादर केलेल्या 'आलेच मी' लावणीची फक्त मराठी इंडस्ट्रीलाच नाही तर, बॉलिवूड इंडस्ट्रीलाही भुरळ पडलीये. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने सई ताम्हणकरच्या 'आलेच मी' या लावणीवर रिल बनवली…
मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार आहे, कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर 'देवमाणूस' या बहुप्रतिक्षित चित्रपटात 'आलेच मी' म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे.
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या तिच्या मराठी आणि हिंदी मधील नवनवीन येणाऱ्या आगामी प्रोजेक्टसाठी चर्चेत आहे. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तसेच, ती अनेक वेळा इंटरनेटवर नवनवीन पोस्ट…
'ग्राऊंड झिरो' चित्रपटातून इमरान हाश्मीसोबत सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टीझर आणि पोस्टरच्या माध्यमातून चित्रपटाची उत्कंठा वाढल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
मराठी अभिनेत्री आणि आता सध्या बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व गाजवणारी सई ताम्हणकर चर्चेत आहे. सई अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि ती स्वतःचे फोटो देखील शेअर करताना दिसत असते. अभिनेत्रीने नुकतेच…
अभिनेत्री सई ताम्हणकर आणि तिचे चाहते यांचे एक अनोखे नाते आहे आणि या नात्याला फुलवण्याचे काम सोशल मीडिया करते. सई नेहमीच सोशल मीडियावर फार Active असते. आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते.…
सत्य घटनेवर आधारित 'ग्राऊंड झिरो' चित्रपटामध्ये इमरान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आहे. सईसोबत चित्रपटात ललित प्रभाकरही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.
'चंचल' गाण्याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीनंतर चित्रपटातील दुसरं गाणं 'चल जाऊ डेटवर' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे .गंमतीदार अंदाजातील या गाण्याचे बोल, संगीत प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर ‘देवमाणूस’मध्ये पहिल्यांदाच लावणी सादर करणार आहे.
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या चाहत्यांशी नेहमी जोडलेली असते. सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असते. मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख असणारी सई ताम्हणकरने तिचा नवा Photoshoot शेअर केला आहे.…
अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या मनमोहक अदांनी नेहमी तरुणांचे ह्रदय जिंकत असते आणि तिने तिची ही हृदय काबीज करण्याची मोहीम अशीच अनेक वर्षांपासून सुरु ठेवली आहे. तिचे फोटो पाहता तरुणांच्या हृदयात…
'गुलकंद' चित्रपटातील पहिलंवहिलं गाणं 'चंचल' नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केलाय. गाण्यात दाखवण्यात आलेली सीन्स प्रेक्षकांच्या मनात घर करणारी आहेत.
व्हॅलेंटाईन डेनिमित्त ‘गुलकंद’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत.