अभिनेत्री स्पृहा जोशीने शेअर केला नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री स्पृहा जोशी... सुंदरतेचा कळस असावा तर असा! अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर नवीन उधाण तर आणलेच आहे.
केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे सुंदर दिसत आहे. तिच्या हसण्यात आणि डोळ्यात एक वेगळाच तेज आणि जादू आहे, याचे उत्तम उदाहरण देणाऱ्या पोस्टमध्ये आणखीन एक भर!
स्पृहाने या लुकमध्ये साडी परिधान केली आहे. आकर्षण म्हणजेच स्पृहा! तिला पाहताच प्रेमात पडावेसे वाटत आहे.
अभिनेत्रीने केलेल्या पोस्टमध्ये तेहजीब हाफी यांची 'मैं कि कागज की एक कश्ती हूँ,पहली बारिश ही आखिरी है मुझे' कवितेच्या ही ओळ लिहली आहे.
पोस्टखाली कमेंट्समध्ये कौतुकांचा वर्षाव झाला आहे. अभिनेत्रीला पाहून चाहतेमंडळी घायाळ झाली आहे.