अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला नवा फोटोशूट. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया )
अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. मुळात, ही पोस्ट @saneshashank या हॅन्डलने शार केली असून ते तेजश्रीसोबतचे एक कोलॅब्रेशन आहे.
अभिनेत्री या पोस्टमध्ये नेहमीप्रमाणे आकर्षक व सुंदर दिसत आहे. तिच्या या ढासू लूकमुळे चाहत्यांमध्ये चर्चेचे वातावरण झाले आहे.
अभिनेत्रीने या फोटोशूटमध्ये पांढराशुभ्र शर्ट आणि डेनिम रंगाची जीन्स परिधान केली आहे. मोकळे केस आणि तिच्या डोळ्यातलं आत्मविश्वास कुणालाही आकर्षित करण्यासाठी पुरेशी आहे.
चेहऱ्यावरचे ते स्मित हास्य तिच्या अगदी नावाप्रमाणे आहे. तेजश्रीचे सौंदर्य अतिशय सुदंर आहे, याचे उदाहरण तिचं सोशल मीडिया हँडलवर ती देतच असते. त्या हँडलवर आणखीन एक सुंदर भर पडली आहे.
वेगवेगळ्या फोटोंमध्ये वेगवेगळा अवतार पाहायला मिळत आहे. अवतार बदलण्याचे काम लुक नसून तर तिच्या चेहऱ्यवरील भावना करत आहेत. पोस्टखाली 'The Wait Is oVer.. Welcome back Superstar' असे कॅप्शन देण्यात आले असून, कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे.