तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘वीण दोघातली तुटेना’ प्रेक्षकांच्या मनावर पकड घेताना दिसत आहे. नुकतेच स्वानंदी आणि समर एकमेकांसमोर आले असून आता अडचणी वाढणार आहेत
१२ वर्षांपूर्वी तेजश्री प्रधानचा आवाज झालेल्या सावनी रविंद्रने पुन्हा एकदा ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मलिकेचं शीर्षक गीत गात केमिस्ट्री जुळवली आहे. नुकतीच ही मालिका सुरू झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद…
अभिनेता राज मोरे 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत तेजश्री प्रधानच्या भावाची भूमिका साकारत असून पहिल्या सीनदरम्यान आलेल्या दडपणाबद्दलचा अनुभव त्याने शेअर केला.
तेजश्री आणि सुबोध यांना काही प्रश्न विचारण्यात आले होते. सुबोध आणि तेजश्री हे कलाकर असे आहेत जे सिनेमा आणि मालिका या दोन्ही विश्वात प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेली आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधान तिची आगामी मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेमुळे विशेष चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे या मालिकेत झळकणार आहे. चाहत्यांची उत्कंठा अतिशय टोकाला आहे. तसेच अशामध्ये अभिनेत्रीने…
आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनामध्ये घर करुन राहणारी तेजश्री प्रधान सध्या नव्या मालिकेमुळे चर्चेत आली आहे. तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट घेतल्यापासून तिचे चाहते ती कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर याबद्दल अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत चाहत्यांना हिंट दिलीये.
मराठी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान या दोघांची जोडी लवकरच झळकणार आहे. या दोघांच्या नुकताच ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Hashtag Tadev Lagnam Teaser : सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान स्टारर ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमधून लग्न या विषयावर आधुनिक पिढीचा वेगळा दृष्टीकोन पाहायला मिळत आहे.
Tejashri Pradhan mother passed away : ‘प्रेमाची गोष्ट’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईचे निधन झाले आहे. तेजश्रीच्या आईचं १६ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली…