Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विचित्र! ‘या’ आफ्रिकन जमातीत महिलांना मृत पतीच्या देहासोबत ठेवावे लागतात संबंध; कारण जाणून बसेल धक्का

जगभरात अनेक देशात विविध जमांतीचे लोक राहतात. प्रत्येक जमातींच्या चालीरिती, परंपरा आणि प्रथा खूप वेगळ्या असतात. काही प्रथा अशा असतात, ज्यावर विश्वास ठेवणे अत्यंत कठीण होते. जन्म, मृत्यू, लग्न आणि शीरीरिक संबंधापर्यंत अनेक विचित्र प्रथा असतात. असतात. असाच एक आफ्रिकन देशातील एका जमातीत एक विचित्र प्रथा आहे, जिथे महिलांना मृतांसोबत संबंध ठेवावे लागतात. यामागचे कारण जाणून देखील तुम्हाला धक्का बसेल. (फोटो सौजन्य: iStock)

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 30, 2025 | 01:59 PM

Tribe Women's

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

आफ्रीकेच्या नाईल नदीच्या खोऱ्यात गेल्या अनेक दशकांकपासून विविध आदिवासी जमातींचे वास्तव आहे. या जमातींचे नियम आणि पंरपरा देखील तितक्याच विचित्र आहेत

2 / 6

अशीच एक जमात आहे, ज्यामध्ये महिलांना मृतदेहासोबत संबंध ठेवावे लागत. यामागचे कारण जाणून देखील तुम्हाला धक्का बसेल

3 / 6

आफ्रिकेत नाईल नदीच्या खोऱ्या लुओ नावाची एक जमात आहे.

4 / 6

ही लुओ जमात पश्चिम केनियाच्या, उत्तर युगांडाच्या आणि उत्तर टांझानियाच्या भागात आढळते, जी सूदानमधून स्थलांतरित झाली आहे

5 / 6

या जमातीतील महिलांसाठी एक विचित्र प्रथा आहे. प्राचीन मान्यतेनुसार, या जमातीतील महिलांना पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहासोबत एक रात्र झोपावं लागते

6 / 6

असे म्हणतात, जर तिच्या नवऱ्याची आत्मा पत्नीच्या स्वप्नात आली तर ती महिला शुद्ध होते आणि ती पुन्हा लग्न करु शकते. ही प्रथा लुओ जमातीमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते

Web Title: Africa luo tribe strange widowhood ritualfor women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 01:46 PM

Topics:  

  • Lifesciences

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.