आलियाने एम्ब्रॉयडरी स्कॅलॉप बॉर्डर असलेली हॅन्डलूम हॉट पिंक प्युअर कटान सिल्क बनारसी साडी घालून आकर्षक असा लूक केला आहे. कटान सिल्क हे त्याच्या गुळगुळीत पोत आणि टिकाऊपणासाठी ओळखले जाते. तसेच शुद्ध रेशमी धाग्यांचा वापर करून विणले जाते.
या लूकवर आलियाने अगदी नॅचरल मेकअप केला आहे. आणि बेबी पिंक कलरचे लिपस्टिक या मेकअपवर शोभून दिसत आहे. आलियाची घातलेली ही साडी एक बनारसी साडी आहे.
साडीचा पदर खूप सुंदर असा गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेला आहे. या डिझाईनमध्ये मुघल प्रेरित आकृतिबंध जसे की सुंदर अशी गुलाबी रंगाची फुले बनलेली आहेत.
आलियाने यावर अत्यंत सुंदर अशा दागिन्यांची निवड केली आहे. ग्रीन एमराल्ड आणि पांढऱ्या रंगाचे हिरे असलेली हे जुलरी आलियाने या साडीवर घातली आहे.
आलियाची घातलेली ही साडी एक बनारसी साडी आहे. साडीचा पदर खूप सुंदर असा गोल्डन एम्ब्रॉयडरी केलेला आहे. या डिझाईनमध्ये मुघल प्रेरित आकृतिबंध जसे की सुंदर अशी गुलाबी रंगाची फुले बनलेली आहेत.
आलियाच्या हा जबरदस्त लूक पाहून चाहते झाले आहेत घायाळ. आणि हि हातमागावर विणकाम केलेली सुंदर साडी आलियाच्या नाजूक अंगकाठीवर खूपच सुंदर दिसत आहे.