Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विचित्र जमात ज्यात महिलांच्या नाकपुड्यांना आयुष्यभरासाठी केलं जात बंद; कारण इतकं अजब की ऐकूनच डोक्याला हात लावाल

प्रत्येक जमातीची आपली अशी वेगळी परंपरा आणि संस्कृती असते ज्याच्यासाठी ते खास करुन ओळखले जातात. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अशा जमातीची अनोखी परंपरा सांगणार आहोत ज्याविषयी ऐकून तुमच्या पायाखालची जमिनच हादरेल. जमातीचे नाव अपातानी जमात असून या जमातीमध्ये महिलांच्या नाकपुड्या आयुष्यभरासाठी बंद करण्याची प्रथा आहे. ज्या नाकाने आपण श्वास घेतो तो नाकंच बंद करणे किती भीषण आहे याचा विचार करा पण ही प्रथा नक्की का केली जाते आणि यामागे कोणते कारण दडले आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2025 | 02:07 PM
Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

असे म्हटले जाते की, अपातानी महिलांना अत्यंत सुंदर मानले जात असे. त्यांच्या साैदर्यामुळे त्यांचे आसपासच्या जमातीकडून अपहरण केले जायचे. मुलींच्या संरक्षणासाठी कुटुबियांनी त्यांच्या चेहऱ्यावर गडद निळा रंग गोंदवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्या कमी आकर्षत दिसतील आणि त्यांचे अपहरण टळू शकेल.

2 / 5

दुसऱ्या एका कथेनुसार, जेव्हा पुरुष युद्धात मारले जातं तेव्हा त्यांचे आत्मे घरी परतायचे. पण आत्म्यांना त्यांच्या पत्नीला ओळखण्यात समस्या येत होत्या ज्यामुळे ते त्यांना द्यायला लागायचे. अशा परीस्थितीत जमातीच्या पुजाऱ्याने महिलांच्या चेहऱ्यावर टॅटू बनवण्याचा सल्ला दिला जेणेकरुन आत्मे त्यांच्या पत्नीला ओळखू शकतील.

3 / 5

मुलींच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळा सुमारे दहा वर्षांत त्यांच्या चेहऱ्यावर टॅटू काढण्यात आला. यात कपाळापासून नाकापर्यंत एक जाड रेषा आणि हनुवटीवर पाच सरळ रेषा बनवण्यात आली. त्याचवेळी नाकात घातलेले मोठे यापिंग हुर्लाे याला जंगलातील लाकडापासून बनवण्यात आले

4 / 5

सुरुवातील ही प्रथा महिलांना कुरुप बनवण्यासाठी तयार करण्यात आली होती पण हळूहळू ती साैदर्य आणि अभिमानाचे प्रतीक बनले. जर एखाद्या महिलेच्या चेहऱ्यावर टॅटू आणि नाकवर यापिंग हुर्लाे नसतील तर त्यांना लग्नासाठी पात्र मानले जात नव्हते.

5 / 5

हळूहळू जेव्हा आधुनिकता जमातीत प्रगत होत गेली तेव्हा आपातीनी तरुणींनी या परंपरेला ओझे मानण्यास सुरुवात केली. पुढे १९७० च्या दशकात आपातानी युवा संघटना आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे या परंपरेवर बंदी घालण्यात आली

Web Title: Apatani tribe weird ritual where women have to plugs their nose

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • traditions
  • tribes

संबंधित बातम्या

जय देवी मंगळागौरी, ओंवाळीन सोनियाताटीं.. …! मंगळागौरीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या पारंपरिक शुभेचछा
1

जय देवी मंगळागौरी, ओंवाळीन सोनियाताटीं.. …! मंगळागौरीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा मराठमोळ्या पारंपरिक शुभेचछा

नागपंचमीनिमित्त घरी बनवा ‘हे’ पारंपरिक नैवेद्याचे प्रकार, वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखताच मिळेल सुख
2

नागपंचमीनिमित्त घरी बनवा ‘हे’ पारंपरिक नैवेद्याचे प्रकार, वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखताच मिळेल सुख

श्रावण महिन्यात महिला हिरवे कपडे आणि बांगड्या का घालतात? जाणून घ्या मागील आध्यात्मिक कारण
3

श्रावण महिन्यात महिला हिरवे कपडे आणि बांगड्या का घालतात? जाणून घ्या मागील आध्यात्मिक कारण

चैतन्याचा गाभा विटेवर उभा,पालख्यांचा सोहळा…..! आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवावा भक्तिमय शुभेच्छा
4

चैतन्याचा गाभा विटेवर उभा,पालख्यांचा सोहळा…..! आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवावा भक्तिमय शुभेच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.