पूर्वीचा काळी राजघराण्यांमधील स्त्रिया आनंदाच्या क्षणी पैठणी साडी नेसण्यास प्राधान्य देत होत्या. साडीवरील सोन्याची नक्षीकाम आणि रेशमी धाग्यांनी केलेले विणकाम सगळ्यांचं आकर्षित करते. पैठणी साडी जगभरात सगळीकडे फेमस आहे. महाराष्ट्रातील…
गणपती विसर्जनानंतर सगळीकडे पितृपक्षाला सुरुवात होते. या दिवसांमध्ये घरात वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पवित्र काळ मानला जातो. तसेच या दिवसांमध्ये पूर्वजांचे स्मरण केले जाते. तसेच…
प्रत्येक जमातीची आपली अशी वेगळी परंपरा आणि संस्कृती असते ज्याच्यासाठी ते खास करुन ओळखले जातात. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अशा जमातीची अनोखी परंपरा सांगणार आहोत ज्याविषयी ऐकून तुमच्या पायाखालची…
नवविवाहित तरुणींसाठी मंगळागौर अतिशय स्पेशल असते. मंगळागौरीच्या दिवशी देवी पार्वतीची पूजा करून वैवाहिक जीवनात सुख, सौख्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते.
श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. नागपंचमीच्या दिवशी शंकरासोबतच नागाची सुद्धा पूजा केली जाते. तसेच घरात वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य बनवला जातो. राज्यासह संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने नागपंचमी साजरा केली…
श्रावण महिन्याला ११ जुलैपासून सुरुवात झाली आहे. श्रावण महिना हिंदू कॅलेंडरचा पाचवा महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. तसेच हा महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित…
विठ्ठल माउलींच्या नामाचा गजरकरत भक्तीमध्ये तालीन होतात. वारीमध्ये वारकरी उन्हाळाच्या झळा, सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाच्या धारांमध्ये वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेतात.
भारताला विविध भाषा बोलणारे, धर्मांचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगळी खाद्य संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. भारतामधील सर्वच पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. याशिवाय भारतातील पदार्थांची चव चाखण्यासाठी परदेशातून मोठ्या…
सांजाव" हा गोव्यात २४ जून रोजी साजरा होणारा एक पारंपरिक आणि रंगीबेरंगी सण आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीस विहिरींमध्ये उड्या मारणे, पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचणे आणि गावोगावी मिरवणुका काढणे हे याचे खास…
वटपौर्णिमेचा सण महिलांसाठी अतिशय खास आहे. या दिवशी वडाच्या झाडाला सात फेरे मारले जातात. वडाच्या झाडाची पूजा करून पुढील सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
बाबुराव ओतारी, हे कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कारागीर आहेत. त्यांनी आपल्या हातातल्या कौशल्याच्या माध्यमातून ओतारी समाजाची प्रतिष्ठा टिकवून ठेवली आहे.
भारतातील प्रसिद्ध साड्यांपैकी एक म्हणजे मध्य प्रदेशातील माहेश्वरी साडी. १८ व्या शतकात मध्य प्रदेशातील एक शहरात माहेश्वरी साडी तयार करण्यात आली होती. राणी अहिल्याबाई होळकर यांनी राजेशाही परिवाराला भेट देण्यासाठी…
महाराष्ट्राची संस्कृती ही केवळ राज्यापुरती मर्यादित न राहता, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवली जात आहे. तिचा स्वीकार, अभ्यास आणि प्रसार हा महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी एक अभिमानास्पद बाब आहे.
सणावाराला पारंपरिक लुक आणि दागिने हा महिलांचा सर्वात आवडीचा विषय. मराठी नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडव्याचा सण अगदी आनंदाने सादरा केला जातो. या मराठमोळ्य़ा सणानिमित्ताने तुम्ही खास पारंपरिक मराठी दागिने परिधान…
राजस्थानमधील भिलवाडा भागात एक अजब-गजब प्रथा पाळली जाते, ज्याविषयी ऐकूनच तुमचा थरकाप उडेल. वास्तविक इथे जिवंत व्यक्तीची अंत्ययात्रा काढली जाते. अनेक लोक प्रथेचे अनोखे दृश्य पाहायला इथे जातात आणि उत्सावाचा…
देशभरात वेगवेगळ्या जातीचे आणि धर्मांचे लोक राहतात. त्यानुसार त्यांच्या अनेक वेगवेगळ्या परंपरा देखील आहेत. लग्न समारंभात नववधूला पारंपरिक दागिने परिधान करण्यास दिले जातात. लग्न म्हणजे फक्त नवरा नवरीचं नसून संपूर्ण…
एक काळ असा होता की कबरींवर मोठमोठ्या घंटा बसवल्या जात होत्या, पण असे का केले गेले होते हे तुम्हाला माहिती आहे का? यामागे आहे एक रंजक कारण. जाणून घ्या काय…
हे गाव भारतातील हिमाचल प्रदेशमध्ये आहे आणि त्यामागे एक मनोरंजक इतिहास आहे. मात्र, आता या परंपरेत बरीच शिथिलता देण्यात आली असून या पाच दिवसांमध्ये महिला कोणाच्याही समोर येत नाहीत. त्या…
तुम्हाला माहीत आहे का की कथकली, प्राचीन नृत्य प्रकारांपैकी एक, भारताच्या केरळ राज्याशिवाय इतर कोठेही उद्भवला नाही? कथकली दोन शब्दांपासून बनलेली आहे. यात कथा म्हणजे कथा आणि काली म्हणजे नाटक.