अर्चना गौतमने शेअर केला नवा फोटोशूट. ( फोटो सौजन्य - Social Media)
अर्चना गौतमने शेअर केला नवा फोटोशूट. ( फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्रीने पोस्टखाली एक सुंदर असे कॅप्शन दिले आहे. 'Dil m chupi baat tujhe batao kesai tum mujhe milta nahi toh sunao kesai' असे नमूद केले आहे.
अभिनेत्रीने या पोस्टमध्ये वेस्टर्न लुक केला आहे. चंदेरी रंगाचा हा कॉस्ट्यूम तिला फार शोभून दिसत आहे.
भुरे केस आणि घारे डोळे, चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी पुरेसे आहेत. चाहते तिला पाहून फार घायाळ झाले आहेत.
कमेंट्समध्ये चाहत्यांनी तर हवाच केली आहे. हा कहर देखण्याजोगा आहे.