Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शंकराचा ‘हा’ अवतार महाभारतात होता योद्धा! वडिलांच्या नावानेच थरथरत होते संपूर्ण सैन्य

तुमहाला प्रश्न पडला असले की शंकराचा कोणता अवतार महाभारतात पराक्रमी म्हणून ओळखला गेला. कोणत्या अवताराने महाभारताच्या त्या युद्धात त्याचे युद्धकौशल्य दाखवले आणि अमर झाला. तो अवतार म्हणजे अश्वत्थामा! होय, अश्वत्थामा हा शंकराचा अंशावतार आहे. त्याच्यामध्ये भगवान शंकराचे अंश होते. तो जन्मतःच एक योद्धा होता.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 19, 2025 | 08:38 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

त्याचे वडील द्रोणाचार्य आणि आई कृपी यांनी भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले आणि वर म्हणून त्यांच्यासारखाच एक पुत्र मागितला.

2 / 5

प्रसन्न शंकराने त्यांचा अंश लीला म्हणून कृपीच्या पदरात दिला आणि अश्वत्थामाचा जन्म झाला. अश्वत्थामा एक असा योद्धा होता, ज्याचे पराक्रम अजूनही ऐकले जातात.

3 / 5

अश्वत्थामाने महाभारतात नक्कीच कौरवांच्या बाजूने लढा दिला कारण त्याचे वडीलही कौरवांचे सेनापती राहिले होते आणि प्रमुख भूमिका बजावली होती.

4 / 5

शेवटी, अश्वत्थामाच्या एका चुकीमुळे त्याला चिरंजीवी रूप प्राप्त झाले. तो जरी अमर झाला तरी तो सतत वेदनांनी व्यापलेला असतो आणि त्रासात असतो.

5 / 5

अश्वत्थामाने अभिमन्यूची पत्नी उत्तराला गर्भावस्थेत मारण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून पांडवांची संतती नष्ट होईल आणि ते ही युद्धानंतर! त्या अधर्मामुळे भगवान श्री कृष्णाने वेदनेने व्यापलेले असे अमरत्व दिले आणि चिरंजीवी घोषित केले.

Web Title: Ashwatthama is an incarnation of lord shankara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 08:38 PM

Topics:  

  • shankar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.