• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Biomatic Weapon Used In Mahabharata Kurukshetra

महाभारत म्हणजे जेव्हा तंत्रज्ञान उच्चतम शिखरावर होते! Biomatic Weapon आले होते वापरण्यात

महाभारताचा लढा म्हणजे पापाचा भरलेला घडा फोडण्यासाठी स्वतः भगवंताने रचलेली लीला होती. पण ही फक्त लीला नव्हती तर तंत्रज्ञानाचा तो खेळ होता जो उच्चतम शिखरावर खेळला जात होता. या युद्धात वापरले गेलेले अस्त्र, हे कधीच साधारण नव्हते. एकंदरीत, भारताच्या कोणत्या तरी भागात आजही ते अस्त्र बनवण्याची विद्या सापडली तर भारत फक्त पृथ्वीचं नव्हे तर संपूर्ण ब्रह्माण्डावर राज्य करेल, अशी काही ताकद त्या अस्त्रांमध्ये होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 27, 2025 | 07:03 PM
महाभारताचे अस्त्र म्हणजे तंत्रज्ञानाचे उच्च शिखर! (फोटो सौजन्य - Social Media)

महाभारताचे अस्त्र म्हणजे तंत्रज्ञानाचे उच्च शिखर! (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 कर्णाने अर्जुनावर वरुणास्त्राचा प्रहार केला होता. या अस्त्राने जमिनीवर पावसाचा मारा केला. आपल्या मंत्रांनी एका अस्त्राला ऍक्टिव्हेट करून पृथ्वीची चक्क भौगोलिक दिशाच बदलणे, हे तंत्र आजच्या दृष्टीने फार प्रगल्भ आणि पुढारलेले होते.

कर्णाने अर्जुनावर वरुणास्त्राचा प्रहार केला होता. या अस्त्राने जमिनीवर पावसाचा मारा केला. आपल्या मंत्रांनी एका अस्त्राला ऍक्टिव्हेट करून पृथ्वीची चक्क भौगोलिक दिशाच बदलणे, हे तंत्र आजच्या दृष्टीने फार प्रगल्भ आणि पुढारलेले होते.

2 / 5 महाभारतात अर्जुनासहित अनेक महारथींकडे ब्रह्मास्त्र होते. हे इतके विशाल अस्त्र होते ज्याची तुलना आताच्या नुक्लिअर बॉम्बबरोबर करू शकता.

महाभारतात अर्जुनासहित अनेक महारथींकडे ब्रह्मास्त्र होते. हे इतके विशाल अस्त्र होते ज्याची तुलना आताच्या नुक्लिअर बॉम्बबरोबर करू शकता.

3 / 5 कर्ण आणि अर्जुनाच्या रणसंग्रामात दोघांचे रथ हवेत उडून एकमेकांवर अस्त्रांचा वार करत होते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालाही तोड देणारे तंत्र एकंदरीत त्यावेळी हयात होते.

कर्ण आणि अर्जुनाच्या रणसंग्रामात दोघांचे रथ हवेत उडून एकमेकांवर अस्त्रांचा वार करत होते. म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणालाही तोड देणारे तंत्र एकंदरीत त्यावेळी हयात होते.

4 / 5 श्रीकृष्णाकडे असणारा सुदर्शनचक्र हे आजच्या मोठ्या अभियंताचेही डोळे दिपवणारे आहे कारण हे ज्यावर प्रहार केला जायचा त्याची पाठलाग करत पुन्हा तो श्रीकृष्णाकडे यायचा.

श्रीकृष्णाकडे असणारा सुदर्शनचक्र हे आजच्या मोठ्या अभियंताचेही डोळे दिपवणारे आहे कारण हे ज्यावर प्रहार केला जायचा त्याची पाठलाग करत पुन्हा तो श्रीकृष्णाकडे यायचा.

5 / 5 हे तंत्र फक्त श्रीकृष्णाच्या आवाजाने नियंत्रण होत असतं. जसे आपले मोबाईल फोन फक्त आपल्या चेहऱ्याने उघडतो तसेच Biomatic तंत्र त्याकाळी अस्तित्वात होते.

हे तंत्र फक्त श्रीकृष्णाच्या आवाजाने नियंत्रण होत असतं. जसे आपले मोबाईल फोन फक्त आपल्या चेहऱ्याने उघडतो तसेच Biomatic तंत्र त्याकाळी अस्तित्वात होते.

Web Title: Biomatic weapon used in mahabharata kurukshetra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 07:03 PM

Topics:  

  • Mahabharata facts
  • Mahabharata war

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM
Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Crime News: ‘विनापरवानगी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन’; पुणे पोलिसांचा कारवाईचा बडगा, थेट…

Feb 16, 2026 | 09:27 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

Feb 16, 2026 | 09:24 PM
स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

Feb 16, 2026 | 09:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.