Karisma Kapoor Photos
karisma kapoor had a crush on this superstar khan did many superhit films together did not do any film after marriage
करिश्मा कपूरने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहेत.
गोल्डन प्रिंटेड लाईट ब्लू ड्रेस, ओढणी आणि लूकला साजेसा मेकअप करून अभिनेत्रीने कल्याण ज्वेलर्सच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
व्हाईट डायमंड नेकलेस, गोल्डन बांगड्या आणि लूकला साजेसा मेकअप करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
करिश्मा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.