• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Bollywood Actress Mouni Roy Look Bold And Hot In Gulabi Saree

मौनी रॉयच्या ग्लॅमरसचा जबरदस्त तडका, साडीतल्या फोटोंनी चाहत्यांना लावलं ‘वेड’

सौंदर्याच्या, फॅशनच्या आणि अभिनयाच्या जोरावर टेलिव्हिजन आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारलेल्या मौनी रॉयने काही तासांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक सुंदर फोटोशूट शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री गुलाबी साडी नेसून सौंदर्याचा तडका लावला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 15, 2024 | 07:57 PM
Mouni Roy Saree

Mouni Roy Saree

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 मौनी रॉय कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मौनीने आपल्या सौंदर्याच्या, फॅशनच्या आणि अभिनयाच्या जोरावर टेलिव्हिजन आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारलेली आहे.

मौनी रॉय कायमच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मौनी रॉय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. मौनीने आपल्या सौंदर्याच्या, फॅशनच्या आणि अभिनयाच्या जोरावर टेलिव्हिजन आणि बॉलिवूडपर्यंत मजल मारलेली आहे.

2 / 6 नेहमीच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असणाऱ्या मौनीने काही तासांपूर्वीच गुलाबी साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक केले जात आहे. तिच्या सौंदर्याचे जगभरात नेहमीच जोरदार चर्चा होते.

नेहमीच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असणाऱ्या मौनीने काही तासांपूर्वीच गुलाबी साडी नेसून खूप सुंदर फोटोशूट केले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे जोरदार कौतुक केले जात आहे. तिच्या सौंदर्याचे जगभरात नेहमीच जोरदार चर्चा होते.

3 / 6 गुलाबी साडी नेसून मौनीने ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज, न्यूड लिपस्टिक आणि ओपन हेअर्स ठेवून कॅमेऱ्यामध्ये एकापेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत. तिच्या फॅशनचे नेटकरी कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याचेही कौतुक करीत आहेत.

गुलाबी साडी नेसून मौनीने ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज, न्यूड लिपस्टिक आणि ओपन हेअर्स ठेवून कॅमेऱ्यामध्ये एकापेक्षा एक हटके अंदाजात फोटो पोजेस दिल्या आहेत. तिच्या फॅशनचे नेटकरी कौतुक करीत असून तिच्या सौंदर्याचेही कौतुक करीत आहेत.

4 / 6 मौनीने

मौनीने "कायमच मुलींसाठी साडी हे वस्त्र सर्वस्व आहे..." असं कॅप्शन देत साडीतले फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या साडीवरील डिझाईन्सने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. शिवाय तिच्या फॅशनचे कौतुक करीत आहे.

5 / 6 मौनीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. पारंपारिक ते वेस्टर्नपर्यंत प्रत्येक लूकमध्ये सुंदर कसे दिसावे हे अभिनेत्रीला माहित आहे.

मौनीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. पारंपारिक ते वेस्टर्नपर्यंत प्रत्येक लूकमध्ये सुंदर कसे दिसावे हे अभिनेत्रीला माहित आहे.

6 / 6 ३ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स केले असून चाहत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनीही मौनीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

३ लाखांहून अधिक चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स केले असून चाहत्यांनी आणि काही सेलिब्रिटींनीही मौनीच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Web Title: Bollywood actress mouni roy look bold and hot in gulabi saree

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2024 | 07:57 PM

Topics:  

  • entertainment
  • Mouni Roy

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Bigg Boss Marathi 6 : “मी तुला कुशीत घेऊन नाही आलो…” हे काय म्हणाला विशाल? रुचिताचा पारा चढला; “कॅमेरासाठी खेळणं बंद कर”

Feb 25, 2026 | 08:16 PM
Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Holi 2026 : केमिकल्सला करा रामराम; स्वयंपाकघरातील पदार्थांपासून घरच्या घरी तयार करा होळीचे नैसर्गिक रंग

Feb 25, 2026 | 08:15 PM
Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Ahilyanagar News: चुकीचा रिव्हर्स अन् कार थेट पाण्यात! मदतीला गेलेला तरुणही वाहून गेल्याची भीती

Feb 25, 2026 | 08:10 PM
Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

Kolhapur News :स्कॅनर स्कॅन करण्याचे चार दिवस नाटक; कोल्हापुरात पुन्हा कचऱ्याचे ढीग

Feb 25, 2026 | 07:57 PM
Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Non-Veg शिवाय जगू शकत नाही? ‘हे’ वाचाच! आजारांचा पाढा वाचून रहाल चार हात लांब

Feb 25, 2026 | 07:57 PM
NMP 2.0 Infrastructure: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा; एनएमपी २.० मधून १० लाख कोटींचे लक्ष्य

NMP 2.0 Infrastructure: अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांची मोठी घोषणा; एनएमपी २.० मधून १० लाख कोटींचे लक्ष्य

Feb 25, 2026 | 07:56 PM
सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

सगळंच संपलं! Anil Ambani यांना ईडीचा मोठा दणका; थेट घरावर केली जप्तीची कारवाई

Feb 25, 2026 | 07:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM
Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Badlapur Crime : बदलापुरात आमिष दाखवत स्त्री बीज विक्रीचा धंदा; मास्टरमाईंडच्या शोधात पोलीस

Feb 24, 2026 | 07:53 PM
Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Buldhana Chikhla Rada : गावात संचारबंदी,37 जणांवर गुन्हा दाखल 21 जणांना अटक

Feb 24, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.