Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगातील एक असा देश ज्याचे कोणतेही राष्ट्रगीत नाही; कारण इतके अजब की वाचूनच थक्क व्हाल

जगभरात जेवढे स्वतंत्र देश आहेत, प्रत्येक देशाचे आपले असे वेगळे राष्ट्रगीत आहे. राष्ट्रगीत एकता आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक मानले जाते. ऑलिंपिक विजय असो किंवा राज्य समारंभ असो राष्ट्रगीताचा सूर नागरिकांची छाती अभिमानाने उंचावण्याचे काम करतो. हे गीत देश स्वतंत्र होण्यासाठी दिलेल्या क्रांतिकारांच्या बलिदानाची आठवण करून देते. पण तुम्हाला माहिती आहे का? जगात असाही एक देश आहे ज्याचे स्वतःचे असे कोणतेही राष्ट्रगीत नाही. राजकीय गुंतागुंत आणि वांशिक संघर्षांमुळे हा द देश अजूनही राष्ट्रगीतापासून वंचित राहिला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2025 | 01:54 PM

जगातील एक असा देश ज्याचे कोणतेही राष्ट्रगीत नाही; कारण इतके अजब की वाचूनच थक्क व्हाल

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

या देशाचे नाव आहे सायप्रस. सायप्रसला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा एक नवीन संविधान तयार करण्यात आले. या संविधानात देशाचा ध्वज आणि राज्य चिन्ह स्पष्टपणे परिभाषित केले होते, परंतु "राष्ट्रगीत" साठीचा विभाग रिकामा ठेवण्यात आला होता.

2 / 5

ही केवळ तांत्रिक चूक नव्हती तर यामागे मोठे कारण दडलेले होते. वास्तविक त्यावेळी सायप्रस प्रामुख्याने दोन प्रमुख वांशिक समुदायांमध्ये विभागला गेला होता: ग्रीक सायप्रियट्स आणि तुर्की सायप्रियट्स. दोन्ही समुदायांची वेगळी सांस्कृतिक आणि भाषिक ओळख होती, जी नंतर मोठ्या संघर्षाचे कारण बनली.

3 / 5

स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात, सायप्रसने एका अशा राष्ट्रगीताच्या शोधात होता ज्याचा दोन्ही समुदाय आनंदाने स्वीकार करतील पण आव्हान असेल होते की, ग्रीक संस्कृतीने प्रेरित कोणताही धून तुर्की समुदाय पक्षपाती म्हणून नाकारत असत. तर ग्रीक समुदाय तुर्की प्रभाव असलेले कोणतेही सूर स्वीकारण्यास तयार नव्हता,

4 / 5

१९६३-६४ दरम्यान सायप्रसमधील अंतर्गत तणाव आणखी वाढला. राजकीय गतिरोध इतका वाढला की तुर्की सायप्रसच्या प्रतिनिधींनी सरकारमधून राजीनामा दिला. त्यानंतर, १९६६ मध्ये, मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक परंतु एकतर्फी निर्णय घेतला. त्यांनी अधिकृतपणे ग्रीक राष्ट्रगीत "ह्यमन टू लिबर्टी" स्वीकारले. हा निर्णय ग्रीक बहुसंख्य लोकांना आवडला, परंतु त्यामुळे तुर्की समुदायासोबतचे अंतर आणखी वाढले.

5 / 5

आज, सायप्रस हे एक "विभाजित बेट" आहे आणि त्याच्या राष्ट्रगीताची स्थिती ही कठोर वास्तवता प्रतिबिंबित करते. सायप्रस प्रजासत्ताक (दक्षिण) अजूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त ग्रीक राष्ट्रगीत वापरते. उत्तर सायप्रसचा प्रदेश, ज्याला फक्त तुर्की मान्यता देते, तो तुर्की राष्ट्रगीत "इस्तिकलाल मार्सी" वाजवतो.

Web Title: Cyprus is the only country in the world which has no national anthem know the reason behind it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • anthem song
  • country
  • new information

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.