दिया मिर्झाने शेअर केला नवीन Photoshoot. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री दिया मिर्झाने तिच्या @diamirzaofficial या इंस्टाग्राम हॅण्डलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार सुंदर दिसत आहे.
या Photoshoot मध्ये अभिनेत्रीने आकर्षक असा आऊटफिट परिधान केला आहे. या Look मध्ये अभिनेत्रींचे निखळ सौंदर्य अतिशय खिळून आले आहे.
अभिनेत्रीच्या डोळ्यांमध्ये असणारे तेज तरुणांना मोहित करण्यासाठी पुरेशे आहेत. तिचे रूप अतिशय मोहणारे आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये '२०२५ च्या सर्व अविश्वसनीय आंतरराष्ट्रीय परिवर्तन घडवणाऱ्या महिलांमध्ये मला स्थान दिल्याबद्दल @bricscciwomenswing @bricscci चे धन्यवाद' असे नमूद केले आहे.
पोस्टखाली कॉमेंट्समध्ये अभिनेत्रीने तरुणांनी रांगच रांग केली आहे. अनेक चाहत्यांनी तर कवितेच्या रूपात तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.