आता जगाला कळेल आपली ताकद! पहिली स्वदेशी विमानवाहू नौका INS Vikrant आज नौदलात दाखल
भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS Vikrant आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळमधील कोची येथे उद्घाटनसोहळा पार पडला.