ग्लोबल स्टार छाया कदमचा IIFA साठी स्टायलिश अंदाजात फोटोशूट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ग्लोबल स्टार छाया कदमने नुकतेच IIFA साठी स्वतःचा स्टायलिश लुक तयार केला होता. सोशल मीडियावर आता त्यांच्याच फोटोची चर्चा होत आहे.
अभिनेत्रीने या फोटोमध्ये काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तसेच या ड्रेसमध्ये अभिनेत्रीची अदा खूपच आकर्षित दिसत आहे.
अभिनेत्रीने या काळ्या रंगाचा गाऊनवर त्याला मॅचिंग स्कार्फ देखील घेतला आहे. ज्यामुळे तिचा लुक आणखी मोहक दिसत आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर अगदी साधा आणि न्यूड मेकअपची निवड केली आहे. ज्यामध्ये आयलायनर, मस्कारा आणि न्यूड लिपस्टिकचा समावेश आहे.
अभिनेत्रीने या ड्रेसवर केसांचा अंबाडा बांधून आपला लुक परिपूर्ण केला आहे. तिचे या ड्रेसवरील फोटोशूट देखील अप्रतिम झाले आहेत.
अभिनेत्रीने या काळ्या रंगाचा गाऊनवरील फोटो पाहून चाहते त्यांना भरभरून कंमेंट्स करून प्रतिसाद देत आहेत. तसेच हे सगळे फोटो त्यांच्या पसंतीस आले आहे.