फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री अभिज्ञा भावेने तिच्या @abhidnya.u.b या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत. हे फोटोज महागडे Photoshoot नाही पण त्यापेक्षा कमीही नाही.
अभिज्ञाच्या नव्या लूकमुळे हे फोटोज जरा जास्तच चर्चेत आहेत. अभिज्ञाने तिच्या केसांना Curls केले आहेत. या कुरळ्या केसांच्या नव्या लुकमध्ये अभिनेत्री फार गोंडस दिसत आहे.
अभिनेत्रीने पोस्टखाली कॅप्शन नमूद केले आहे. या कॅप्शनमध्ये असे लिहले आहेत की,"Back to BOB-sic". कॉमेंट्समध्ये तर चाहत्यांनी धुरळाच केला आहे.
'Looking Like a Wow', 'Cool' अशा शब्दात शेकडो कॉमेंट्सने कॉमेंट्स सेक्शन भरले आहे. तसेच हजारोंच्या संख्येत लोकांनी या लुकला पसंती दर्शवली आहे.
'गोंडसपणा काय असतो?' याचे उत्तम उदाहरण अभिज्ञाने दाखवून दिले आहे. तिचा या नव्या लूकमध्ये अभिज्ञा खरंच फार आकर्षक दिसत आहे.