अभिनेत्री मुनमुन दत्ताचे नवीन Photos पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)
दरम्यान, अभिनेत्री मुनमुन दत्ताने @mmoonstar या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री फार आकर्षक दिसत आहे.
अभिनेत्रीला तसा Make Up करण्याची काहीच गरज नाही. अभिनेत्रीला सुंदरताच इतकी मिळाली आहे, कि खुद्द मुलीही त्यावर भाळतात.
या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीने सफेद रंगाचे आणि त्यावर काळे डॉट असणारे सुंदर असा आऊटफिट परिधान केला आहे.
ओठांवर गडद लाल रंग, डोळ्यांमध्ये काळ्या रंगाने माखलेल्या पापण्या त्यात तपकीर रेशमी केसं! सगळं कसं अगदी मनमोहक आहे.
अभिनेत्रीने या पोस्टला सुंदर असा कॅप्शन दिला आहे. कॅप्शनमध्ये नमूद आहे की,"On a bad day, there’s always red lipstick." तसेच या छायाचित्रांबद्दल थोडी फार माहिती दिली आहे.