'तुझी चाल शेकी शेकी...' Shaky गर्ल इशाचा ट्रेडिशनल लुक
इशा मालवियाने Shaky गाण्यातून चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा तयार केली आहे. संजू राठोडच्या Shaky गाण्याच्या भरघोष यशानंतर इशा फार चर्चेत आली होती. सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून ती चाहत्यांशी भेट करत होती. अशामध्ये तिने पोस्ट केलेले नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
इशा मालवियाचा नवा फोटोशूट पाहिलात का? (फोटो सौजन्य - Social Media)