संजू राठोडने आपल्या गाण्यांनी सर्वांनाच वेड लावलं आहे आणि आता त्याच्या सुंदरी गाण्याचे प्रीमियरही त्याने केले असून तरूणाईला हे गाणंही तितकंच वेड लावेल अशी अपेक्षा आहे.
इंस्टाग्रामवर गुलाबी साडी आणि Shaky Shaky च्या भरघोष यशानंतर संजूचे नवीन गाणे 'पिल्लू' प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. या गाण्याने चांगलेच व्युव्हज मिळवले आहेत.
इशा मालवियाने Shaky गाण्यातून चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा तयार केली आहे. संजू राठोडच्या Shaky गाण्याच्या भरघोष यशानंतर इशा फार चर्चेत आली होती. सोशल मीडियावर वेगवेगळ्या मुलाखतींच्या माध्यमातून ती चाहत्यांशी…
आपल्या सुपरहिट “गुलाबी साडी”ने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर, अफाट प्रतिभावान गायक संजू राठोड आपल्या नव्या गाण्याच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
‘गुलाबी साडी’ फेम गायक संजू राठोडने इतिहास रचला आहे. पहिला मराठी गायक ज्याला सनबर्न एरेना, अॅलन वॉकरच्या कॉन्सर्टसाठी ओपनिंग करण्याचा मान प्राप्त झाला आहे. हे पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला…
गुलाबी साडी गाण्याचा क्रेझ काही संपेना!गाणे ऐकताच जिममध्येच थिरकू लागली परदेशी लोक, व्हिडिओ पाहून नक्कीच गालावर हसू येईल. या गाण्याच्या निर्मात्याने म्हणजेच संजू चव्हाणने या व्हिडिओवर कमेंट्स करत म्हटले आहे...