जॅकलिन फर्नांडिजने शेअर केले तिचे हॉट फोटोज. ( फोटो सौजन्य - Social Media )
मुळची श्रीलंकेची असलेली, परंतु आता पूर्णपणे भारताची झालेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सध्या दुबईमध्ये आहे.
अभिनेत्रीने तिचा नवीन लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. जांभळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये जॅकलीन अत्यंत आकर्षक दिसत आहे.
फक्त फोटोच नव्हे, तर तिने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका मंचावर नृत्य करताना दिसून येत आहे. तिच्या या नृत्याला सोशल मीडियावर भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
तिच्या चेहऱ्यावरचा हसू तरुणांच्या हृदयाच्या ठोका चुकवत आहे. तिच्या या पोस्टला नेटकरांनी भरभरून कौतुक केले आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये Purple rain at #Dabang दुबई असे लिहिले आहे. तिचा हा नवा लूक सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे.