Jacqueline Fernandez Birthday Special: बॉलीवूडची लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते तिचे सुपरहिट डान्स नंबर्स पुन्हा एकदा आठवत आहेत. आपल्या आकर्षक स्टाइल, भन्नाट एनर्जी आणि ग्रेसफुल डान्स…
अक्षय कुमारच्या ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. तगडी स्टारकास्ट आणि धमाल कॉमेडीचा दावा करणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का, याची चर्चा रंगली आहे.
बॉलीवूडची नावाजलेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने कान्स चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये आपली उपस्थिती दर्शवली. आपल्या पहिल्याच उपस्थितीने सर्वांना भुरळ घातली खरी पण त्यानंतर आता ग्लोबल गिफ्ट गालामधील दुसऱ्या लूकनेही जगभरातील…
सीमांच्या पलीकडे आपली वेगळी ओळख निर्माण करणारी जॅकलीन आपल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग विशेषतः महिला सशक्तीकरण आणि जागतिक एकतेसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवण्यासाठी करत आहे.
बीसीसीआयने डब्ल्यूपीएलच्या आगामी हंगामासाठी उद्घाटन समारंभ अंतिम केला आहे. उद्घाटन समारंभ ९ जानेवारी रोजी संध्याकाळी ६:४५ वाजता सुरू होईल, म्हणजे सुरुवातीचा दिवस.
घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी बदाम दुधाचा वापर करून हेल्दी ड्रिंक तयार करावे. या ड्रिंकच्या सेवनामुळे घामाच्या दुर्गंधीपासून शरीराला अनेक फायदे होतात.
महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. जॅकलिनने दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याच्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर रद्द करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिने यापूर्वी उच्च न्यायालयात धाव घेतली.
पहिल्या दिवसापासूनच मुंबईतील लालबागच्या राजाला भेट देण्यासाठी स्टार्स येऊ लागले आहेत. पहिल्याच दिवशी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि अवनीत कौर बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचल्या. मात्र, निघताना त्या दोघीही गर्दीत अडकल्या.
बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आज अभिनेत्री तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. तसेच अभिनेत्रीचा संपूर्ण प्रवास आता आपण जाणून घेणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्र 'हाऊसफुल्ल ५' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. तगडी स्टारकास्ट असलेला 'हाऊसफुल्ल ५' चित्रपट ६ जून रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे.
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज तिच्या सोशल मीडियावर फार सक्रिय असते. अशामध्ये तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल ५' प्रसिद्ध होणार आहे. याची चर्चा सोशल मीडियावर सुरु…
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिजसाठी अनेक तरुण वेडे आहेत. तिने तिच्या सौंदर्याच्या जादूने कित्येक तरुणांना प्रेमात पाडण्यास भाग पाडले आहे. दशकापासूनही जास्त काळ उलटून गेला पण अभिनेत्रीची जादू आणि चर्चा काही कमी…
सुकेश चंद्रशेखर यांनी तुरुंगातून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहून आईच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच, जॅकलीनला तिच्या आईच्या आठवणीत त्याने एक भेट दिली आहे.
एलॉन मस्क यांच्या आई माये मस्क सध्या भारत दौऱ्यावर आहेत. ७७ वर्षीय माये मस्क सध्या मुंबईमध्ये आहेत. त्यांनी आता मुंबईमध्ये सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आहे. त्यांच्यासोबत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही स्पॉट झालीये.