मुळा खाण्याचे असतात अनेक फायदे... (फोटो सौजन्य - Social Media)
मूळा शरीरातील विषारी घटक आणि उष्णता कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे तो यकृताच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो.
मूळा रक्त शुद्ध करण्यास मदत करतो आणि शरीरात साचलेला कचरा बाहेर टाकतो. यामुळे त्वचा उजळते आणि शरीर हलकं वाटतं.
पित्तदोष नियंत्रणात ठेवण्यासाठी मूळा खूप फायदेशीर आहे. त्याचे थंडसर गुणधर्म शरीराला शीतलता देतात.
मूळा पचनक्रिया सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तो अन्नाचे विघटन सोपं करतो आणि बद्धकोष्ठता कमी करतो.
मूळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे पेशींना संरक्षण देतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.