मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरची आई सोबत बाली ट्रीप ( फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बालीतील प्रसिद्ध स्विंग स्पॉटवर मायलेकींनी मस्त धमाल केलेली दिसत आहे. लोकल आऊटफिटमध्ये अमृता जणू परीच दिसत आहे. पिवळा रंगाचा लॉंग गाऊन परिधान केला आहे.
आईने जांभळा गाऊन परिधान केला असून अमृताने पिवळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे
अमृताला पिवळा रंग खूप शोभून दिसत आहे.आईसोबत ती तिथे मस्त वेळ घालवला आहे. फोटो पाहून समजते आहे की अमृताचे तिच्या आईसोबत खूप छान बाँड आहे. दोघींचे मजेशीर संभाषणं अमृता नेहमीच सोशल मीडियावर शेअर करते.
मायलेकींनी बालीतील स्विंग स्पॉटवर मस्त आनंद घेतला आहे. आणि मस्त फोटोशूट देखील केले आहे.
आईला घेऊन अमृता इंडोनेशियातील बाली येथे गेली आहे. मायलेकी मस्त ट्रिप एन्जॉय करत आहेत. तिथली प्रसिद्ध ठिकाणं बघत आहेत.आणि सोशल मीडियावर चाहत्यांसाठी खास पोस्ट करत आहेत