• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Mehandi Ceremony Of Actress Pooja Birari

पूजाच्या घरी लगीनसराईला सुरुवात! हातावर रंगली सोहमच्या नावाची मेहंदी

मराठी सिनेसृष्टी असो किंवा TV सृष्टी, अगदी सगळीकडे लग्नाच्या सनईच्या सूर आकाशाला भिडत आहे. अशीच काही लगबग बिरारी आणि बांदेकरांच्या घरातही सुरु आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा चिरंजीव सोहम बांदेकर आता अभिनेत्री पूजा बिरारीसोबत विवाहबंधनात अडकत आहे. दोघांच्या लगीनसराईला सुरुवातही झाली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 08:26 PM
अभिनेत्री पूजा बिरारीचा मेहंदी सोहळा. (फोटो सौजन्य - Social Media)

अभिनेत्री पूजा बिरारीचा मेहंदी सोहळा. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 नुकतेच मराठी TV सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर यांचे केळवण पार पडले. अशामध्ये त्याअगोदर दोघांनी त्यांच्या नात्याची हिंट तर दिलीच होती.

नुकतेच मराठी TV सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर यांचे केळवण पार पडले. अशामध्ये त्याअगोदर दोघांनी त्यांच्या नात्याची हिंट तर दिलीच होती.

2 / 5 दोन्ही घरात लगीनसराईची लगबग सुरु झाली असून पूजा बिरारीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यामध्ये पूजाने मेहंदी रंगाचा स्पेशल लुक केला आहे.

दोन्ही घरात लगीनसराईची लगबग सुरु झाली असून पूजा बिरारीचा मेहंदी सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यामध्ये पूजाने मेहंदी रंगाचा स्पेशल लुक केला आहे.

3 / 5 पूजाच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी रंगली आहे. मेहंदीची डिझाईन अतिशय प्रेमात पडणारी आहे.

पूजाच्या हातावर सोहमच्या नावाची मेहंदी रंगली आहे. मेहंदीची डिझाईन अतिशय प्रेमात पडणारी आहे.

4 / 5 पूजाच्या हातावर रंगलेल्या मेहंदीची विशेष गोष्ट म्हणजे मेहंदीमध्ये एका श्वानाचे चित्र रेखाटले गेले आहे.

पूजाच्या हातावर रंगलेल्या मेहंदीची विशेष गोष्ट म्हणजे मेहंदीमध्ये एका श्वानाचे चित्र रेखाटले गेले आहे.

5 / 5 मेहंदीचे हे क्षण स्वतः पूजाने तिच्या @biraripooja इंस्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध केली असून कॅप्शनमध्ये सोहम बांदेकरच्या @soham_bandekar_ या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलला टॅग करत

मेहंदीचे हे क्षण स्वतः पूजाने तिच्या @biraripooja इंस्टाग्राम हँडलवर प्रसिद्ध केली असून कॅप्शनमध्ये सोहम बांदेकरच्या @soham_bandekar_ या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डलला टॅग करत "सेहरा सजा के रखना" असे नमूद केले आहे.

Web Title: Mehandi ceremony of actress pooja birari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:26 PM

Topics:  

  • pooja birari
  • soham bandekar

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई

भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई

Dec 06, 2025 | 05:56 PM
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ किती दिवस चालणार? निर्माते असित मोदींचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले , ”लोकांना ही मालिका…”

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ किती दिवस चालणार? निर्माते असित मोदींचे वक्तव्य चर्चेत, म्हणाले , ”लोकांना ही मालिका…”

Dec 06, 2025 | 05:55 PM
Maharashtra Politics: निकालासाठी 15 दिवसांची प्रतीक्षा; एका मताला 15 ते 20 हजारांचा भाव अन्…

Maharashtra Politics: निकालासाठी 15 दिवसांची प्रतीक्षा; एका मताला 15 ते 20 हजारांचा भाव अन्…

Dec 06, 2025 | 05:53 PM
Maharashtra  Winter Session: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात का आयोजित केले जाते? काय आहे त्यामागचा रंजक इतिहास

Maharashtra  Winter Session: महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात का आयोजित केले जाते? काय आहे त्यामागचा रंजक इतिहास

Dec 06, 2025 | 05:51 PM
क्राईम पेट्रोल पाहून MBA च्या विद्यार्थ्याने रचला कट, ऑनलाइन शस्त्रे मागवली अन्…, हत्याकांड कसं आला समोर ?

क्राईम पेट्रोल पाहून MBA च्या विद्यार्थ्याने रचला कट, ऑनलाइन शस्त्रे मागवली अन्…, हत्याकांड कसं आला समोर ?

Dec 06, 2025 | 05:41 PM
Auto Tech Asia 2026 मध्ये 300 पेक्षा अधिक प्रदर्शकांचा सहभाग, ‘या’ दिवसापासून प्रदर्शनाला सुरुवात

Auto Tech Asia 2026 मध्ये 300 पेक्षा अधिक प्रदर्शकांचा सहभाग, ‘या’ दिवसापासून प्रदर्शनाला सुरुवात

Dec 06, 2025 | 05:40 PM
कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर

कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर… कोणत्या राज्यात सर्वाधिक रुग्ण? वाचा एका क्लिकवर

Dec 06, 2025 | 05:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dombivali : डोंबिवलीत १२ ते १९ डिसेंबरदरम्यान रंगणार २१ वा अखिल भारतीय आगरी महोत्सव

Dec 06, 2025 | 02:03 PM
Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Chiplun : अलोरे–मुंडे पंचक्रोशी जोडणारा पूल पूर्णपणे नादुरुस्त; ग्रामस्थांची मदतीची अपेक्षा

Dec 06, 2025 | 02:00 PM
Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Latur News : TET सक्तीचा निर्णय मागे घ्या ,शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Dec 05, 2025 | 08:26 PM
वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

वनविभागाचे मुख्य कार्यालय मुंबईला हलवण्याच्या हालचाली? विदर्भ राज्य आंदोलन समितीची नागपुरात निदर्शनं

Dec 05, 2025 | 08:11 PM
Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Sangli News : जुनी पेन्शन तसेच इतर मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Dec 05, 2025 | 07:58 PM
Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Panvel : 22 वर्षांची परंपरा कायम! खिडूकपाडा दत्त जयंती उत्सवात भक्तांचा महासागर

Dec 05, 2025 | 07:46 PM
Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Solapur : प्रेमभंगातून तृतीय पंथीयाने स्वतःला संपवले? सोलापूर शहरातील हृदयद्रावक घटना

Dec 05, 2025 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.