मराठी सिनेसृष्टी असो किंवा TV सृष्टी, अगदी सगळीकडे लग्नाच्या सनईच्या सूर आकाशाला भिडत आहे. अशीच काही लगबग बिरारी आणि बांदेकरांच्या घरातही सुरु आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा चिरंजीव…
आदेश आणि सुचित्रा बांदेकरांच्या कुटुंबात सोहम आणि पूजा बिरारीच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या गणपतीच्या व्हिडिओमुळे ही चर्चा आणखी गाजली आहे.
अभिनेत्री सुचित्रा बांदेकर आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकरचां लाडका मुलगा सोहम बांदेकर लवकर लग्नबंधनात अडकणार आहे. अभिनेत्री पूजा बिरारीसह लवकरच लग्नगाठ बांधेल