अमरावती (Amravati) जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी येथे राणा दाम्पत्याकडून दहीहंडी स्पर्धेचं (Dahihandi 2022) आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी आदिवासी मुलांनी आदिवासी नृत्य सादर केलं. त्यानंतर खासदार नवनीत राणा (Mp Navneet Rana Dance) यांना देखील नाचण्याचा मोह आवरता आला नाही.