पुण्याची मुलगी साकारण्याचा वेगळा अनुभव – मुग्धा चाफेकर
‘रुप नगर के चीते’ (Roop Nagar ke Cheetey) हा चित्रपट १६ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने अभिनेत्री मुग्धा चाफेकरने (Mugdha Chaphekar) आपल्या या चित्रपटातील भूमिकेविषयी माहिती दिली आहे.