Mumbaicha Raja 2025 First Look: मुंबईचा राजा अवतरला! गणेश गल्लीच्या राजाच्या पहिल्या लूकचं भव्य अनावरण
Mumbaicha Raja 2025 First Look : गणेश गल्लीच्या राजाचं म्हणजेच मुंबईच्या राजाचं पहिल्या लूकचे गुरूवारी अनावरण करण्यात आलंय. भव्य सजावट, भक्तीमय वातावरण आणि भाविकांचा उत्साह दिसून आला.