पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा हा अत्यंत लोकप्रिय आहे. यंदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 133 व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.…
गणेशोत्सवाचा सण आता जवळ येऊन ठेपला आहे. हा सण श्रीगणेशाला समर्पित असून यानिमित्त गणेशाच्या मूर्तीची मनोभावनेने पूजा केली जाते. गणेशच्या पूजेदरम्यान बाप्पाला अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात परंतु यात कधीही…
Mumbaicha Raja 2025 First Look : गणेश गल्लीच्या राजाचं म्हणजेच मुंबईच्या राजाचं पहिल्या लूकचे गुरूवारी अनावरण करण्यात आलंय. भव्य सजावट, भक्तीमय वातावरण आणि भाविकांचा उत्साह दिसून आला.
गणपती चतुर्थीनिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अनेक विशेष गाड्या चालविण्यात येत आहे.अशातच आता गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विशेष 'नमो एक्सप्रेस' रवाना करण्यात आली.
संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाचे आगमन ढोल ताशांचा गजरात मोठ्या आनंदाने केले जात आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंडळांच्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर…
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या अगामानंतर घरी गौराईचे सुद्धा आगमन होते. गौरी किंवा महालक्ष्मीला सुंदर सुंदर साडी नेसून छान सजवले जाते. कोकणात मोठ्या आनंद आणि…
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या येण्याची आतुरता सगळ्यांचं लागली आहे. याशिवाय घरात अनेक वेगवेगळे गोडाचे पदार्थ सुद्धा बनवले जात आहेत. गणपती बाप्पाचा अतिशय आवडता पदार्थ…
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर गणपती बाप्पाच्या आगमनाची सगळ्यांचं चाहूल लागते. मुंबईमधील प्रसिद्ध चिंचपोकळी चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा आगमन सोहळा मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाच्या वर्षी कलागंधा आर्ट्सने…
लालबागचा राजा म्हणजे मुंबईकरांची आण-बाण-शान! लालबागचा राजा, मुंबईतील एक प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळ आहे. १९३४ साली लालबाग येथे या मंडळाची स्थापना झाली. तेव्हापासून, लालबागचा राजा भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो, अशी श्रद्धा…
पुण्याच्या पुरंदर येथे वसलेले गणेश मंदिर हे आपल्या विलक्षण वास्तूकलेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराची खासियत म्हणजे, वर्षानुवर्षे हे जुने प्राचीन हिंदू मंदिर मशिदीप्रमाणे दिसते. गोलाकार घुमट आणि मिनार यामुळे हे…
गणेश चतुर्थी हा देशभरात भक्ती आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. बॉलिवूड सेलिब्रिटीही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहेत. सर्वत्र मंगलमय वातावरण आहे, लाडक्या गणरायाचे आज सर्वत्र आगमन…