व्हिडिओ पॅलेसचं (Video Palace) कन्याकुमारी (Kanyakumari Song) हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी एक वेगळी गोष्ट घडली होती. तो किस्सा या गाण्याचे संगीतकार असलेल्या चिनार - महेश (Chinar- Mahesh) या जोडीपैकी चिनार आणि या गाण्याची गायिका वैशाली सामंतने (Vaishali Samant) नवराष्ट्रसोबत शेअर केला.