अभिनेत्री नोरा फतेही पॅरिस फॅशन वीकमध्ये आली दिसून. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन फोटोशूट शेअर केले आहे. या Look मध्ये अभिनेत्री आकर्षक दिसत आहे.
तिला पाहण्यासाठी जमलेली गर्दी तिच्या लोकप्रियतेची ग्वाही देत आहेत. मुळात, हे फोटोशूट नसून ते पॅरिस फॅशन वीकचे काही क्षण आहेत.
या कार्यक्रमात अभिनेत्रीने 2026 Spring summer mens collection मधील LV Pharrell Williams सूट परिधान केला आहे.
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये या संबंधित माहिती दिली आहे. तिचा लुक तसेच कार्यक्रमासंबंधित सगळं काही कॅप्शनमध्ये मेन्शन आहे.
अभिनेत्रीच्या पोस्टखाली चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत. तिच्या सौंदर्याचे मन भरून कौतुक केले आहे.